शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

शाळांमध्ये क्षमावाणी दिवस साजरा करणे बाबत

👇👇👇
"क्षमावाणी दिवस"

दि.०८ सप्टेंबर २०२५, सोमवार

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवन जगताना व्यक्तीला क्रोध, मान, माया, लोभ, तसेच प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता, इत्यादी भावना असतात. यातील क्रोध, मान, माया, लोभ हे आपल्यासाठी हानीकारक तर प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता हे हितकारक आहे. यापैकी 'क्रोध' हा विनाशकारक आहे. आपल्या मनासारखे व अपेक्षेप्रमाणे न घडल्याने क्रोध उत्पन्न होतो. क्रोध हा क्षणिक असतो व त्यातून घातपात आपल्या हातून घडण्याची शक्यता असते तसेच दीर्घकालीन क्रोधातून वैरत्व भाव उत्पन्न होतो आणि तो व्यक्तीच्या आत्मा, शरीर, कुटुंब, समाज आणि देशासाठी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

क्रोध, राग, संताप, यावर विजय मिळवायचा असेल तर त्याला "क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा उपाय आहे. " आणि त्यामुळेच क्रोधाच्या अभावाला 'क्षमा' म्हणतात.

प्रत्येक व्यक्तीचे विचार हे भिन्न-भिन्न असतात, मत मतांतरे असतात आणि याच विचार भिन्नतेमुळे आपल्या कडून इतर व्यक्ती दुखावल्या जातात. अशा दुखावलेल्या व्यक्ती आपल्यापासून दूर जातात व विचलित होऊन ते आपल्या दैनंदिन कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, याचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींवर, कुटुंबावर व पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर सुध्दा होतो. यामध्ये काही व्यक्ती "डिप्रेशन" मध्ये सुद्धा जातात. डिप्रेशनमुळे अनेकजण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतात व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणीही दुखावले जाणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे, तसेच आपल्या वर्तनातून, वाणीद्वारा, कृतीद्वारा कोणी दुखावल्या गेल्यास मोठ्या मनाने आपण त्यांची माफी मागितली पाहिजे त्यामुळे आपले मन हलके होते व समोरच्या व्यक्तीसोबत प्रेम, मैत्री व आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होते.

माफी मागायच्या वेळेस आपल्या मनातील भावना?

माफी मागणे हे कमीपणाचे लक्षण आहे; मी माफी मागितली तर माझा पराजय झाला किंवा मी समोरच्या पेक्षा कमकुवत भासू लागलो; पण याच अहंकारने आपण माफी मागत नाही. "अहंकार हे दुर्बलाचे लक्षण आहे" त्यामुळे माफी मागणारा हा नेहमी 'वीर' म्हणूनच संबोधला जातो. म्हणूनच म्हणतात "क्षमा विरस्य भूपषम्" करिता अहंकार सोडून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ भेदभाव न करता माफी मागितली पाहिजे व आपण इतरांनाही माफ केले पाहिजे.



माफी कोणाची मागावी?

माफीचे स्वरूप फकत मानवजाती पुरतेच मर्यादित नसून ती प्राणिमात्रांसाठी आहे. जेव्हा मुक्या पशुपक्ष्यांना दुखावतो तेव्हा त्यांचीही आपण मनातून, कृतीतून, माफी मागितली पाहिजे. मूक प्राणी सुद्धा आपल्याला प्रेम देतात, हिंसक भाव विसरतात. अर्थात क्षमेचे स्वरूप मर्यादित न ठेव प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आहे.

आपण माफी मागितल्याने आपल्यावर काय परिणाम होतो?

आपल्यावर सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे आपले मन हलके होते, मनाची प्रसन्नता वाढते, नाते संबंध सुधारतात आणि हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*



आपण कोणाला का माफ करावे ?

आपण कोणाला माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर कृपा करणे नव्हे तर स्वतःच्या मनावर असलेले दडपण कमी करून मनावर असलेल्या भारापासून मुक्ती मिळविने होय. माफ केल्याने नव्याने स्नेह ऋणानुबंध अंकुरण्यास सुरवात होते. जसे की साधू संत आणि यशस्वी व्यक्तींच्या स्वभावात समता, करुणा, सेवा, दया, शांती आणि संयमी भाव असतो कारण त्यांनी आपल्या स्वभावात क्षमा भाव धारण केलेला असतो. "जगातील सर्व धर्म हे माफी मागणे आणि माफ करण्याचा संदेश देतात." आपण सुद्धा क्षमा स्वभाव धारण केल्यास आपले जीवन शांती व सुखमय होईल. कारण क्षमा हा आत्म्याचा स्वभाव आहे.

आनंदी राहण्यासाठी आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणे गरजेचे असते, कारण अनेक चुकांसाठी स्वतः पश्चाताप आणि त्यातूनच आत्मघात करण्यापर्यंत टोकाचे विचार आपल्या मनात येत असतात त्यासाठी प्रत्येक व व्यक्तीने क्षमाभाव धारण करणे गरजेचे आहे. आजच्या क्षमावाणीची सुरवात स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करून करूया.

क्षमावाणी दिवशीच क्षमा मागणे म्हणजे क्षमा नव्हे तर क्षमा भाव आयुष्यभरासाठी आपला स्व-भाव झाला पाहिजे. अबालवृद्ध सर्वांनी क्षमा भाव प्रसारित करण्याच्या हेतूने क्षमावाणी दिवस साजरा करणे व सर्वांनी एकमेकांशी केलेल्या चुका आणि दुखांबद्दल माफी मागण्यासाठी, क्षमा करण्यासाठी क्षमादिवस हा उपक्रम राबवला जात आहे.

चला तर मग आपण आपल्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल माफी मागूया व माफ करूया.

सोबतच आपले आई, वडील, भाऊ, बहिण, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मित्र, वरिष्ठ / कनिष्ठ सहकारी आणि इतरांची क्षमा मागून आज क्षमावाणी दिवशी आपला कंठ मोकळा करून आपल्या मनाला हलके करूया.

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अशैक्षणिक कामांवर बहिष्कार.. अशा प्रकारच्या शैक्षणिक बातम्या

 

 शिक्षकांनी शिक्षणासाठी तयार केलेले....



🏆🏆🏆


🗞            *वार्ताहर*               🗞
      ~    *आवाज महाराष्ट्राचा*    ~

*'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'*

*06 September, 2025, 07:04 AM*

अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नका, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी कामगिरीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करु नका, असा आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका तसेच खासगी शाळा शिक्षक संघटना कृती समितीचे निमंत्रक भरत रसाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, ऐनवेळी महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे दि. ६ सप्टेंबर रोजीच्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवक म्हणून स्वेच्छेने कामगिरी करण्याची शिक्षक संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे न्यायालयाने कौतुक केल्याची माहितीही देण्यात आली.

शासनाने शिक्षक हक्क कायदा २००९ लागू केला आहे. यानुसार जनगणना, प्रत्यक्ष निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांव्यतिरिक्त शिक्षकांना अन्य अशैक्षणिक कामे देता येणार नाहीत, असे नमूद केले आहे. राज्य शासनानेही वेळोवेळी असे आदेश काढलेले आहेत. गतवर्षी आम्हाला फक्त शिकवू द्या, या मागणीसाठी शिक्षकांनी राज्यभर मोर्चे काढले. परिणामी २३ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने शैक्षणिक कामे आणि अशैक्षणिक कामांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तरीही कारणे सांगून शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावली जातात. 

कोल्हापूर महानगरपालिकेने अनेक वेळा अशी कामे दिली आहेत. गतवर्षी आदेश असतानाही प्रशासनाने विनंती केल्यामुळे शिक्षकांनी गणेश विसर्जनादरम्यान सहकार्य केले. यावेळीही १५ दिवस आधीच प्रशासनाला विसर्जनादरम्यानचे अशैक्षणिक कामे लावू नका, असे लेखी निवेदन दिले होते. तरीही यावर्षी ५०० शिक्षकांना विसर्जनादरम्यानच्या कामगिरीचे आदेश काढले. न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे पत्र काढल्याने शिक्षकांत असंतोष पसरला आहे.

त्यामुळे शिक्षकांनी बहिष्कार टाकून ॲड. आदित्य रक्ताडे यांच्यामार्फत सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. यासंदर्भात महापालिकेला ॲफिडेव्हिएट सादर करण्यास मुदत दिली असून, २३ सप्टेंबरला अंतिम निर्णय देण्याबाबत संकेत दिल्याचे रसाळे यांनी सांगितले. यावेळी आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने, जयश्री कांबळे, किरण पाडळकर, शिवाजीराव भोसले, संजय पाटील, दस्तगीर मुजावर, अमित जाधव, नामदेव वाघ उपस्थित हाेते.






TET कोर्ट निर्णय
👇👇📲👇👇


ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

सौजन्य व संकलन 
*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*
 शिक्षणाच्या आजच्या बातम्या 👇👇👇

इयत्ता पहिली ते चौथीसाठी उपयुक्त








 *इयत्ता पहिली ते चौथीसाठी उपयुक्त. ...*

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

➡️ *C ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/M7j1-n03pZk

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

➡️ *B ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/hjNA033cdQc

💫💫💫💫💫💫💫💫💫

➡️ *A ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/y2U5jLgMvTA

💫💫💫💫💫💫💫💫

नांदेड जिल्ह्यातील तालुके...

https://youtube.com/shorts/NQDn1h-LtR8?si=12x2EvZYGD7MQLYA

आवडल्यास ....

➡️ *लाईक करा...*

➡️ *कमेंट्स करा.*

➡️ *सबस्क्राईब करा.*

➡️ *शेअर करा.*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

Balram Macharekar

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

पालघर ठाणे रायगड जिल्ह्यातील तालुके

 




🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*पालघर जिल्ह्यातील तालूके*

➡️https://youtube.com/shorts/ala_TsapBto?si=DBSMmica9Hg1-MTk


*ठाणे जिल्ह्यातील तालुके*

➡️https://youtube.com/shorts/Lgo96oFnJSw?si=ZZz8-Qotn9gjCkKL

🔹🔹🔹🔹🔹🔹

रायगड जिल्ह्यातील तालुके


🔹🔹🔹🔹🔹🔹

/GxNjjITOhyM?si=nMOvVIDA6nlrJ3lI

*नाशिक जिल्ह्यातील तालुके*

🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *महाराष्ट्रातील 36 जिल्हे*

*नाव बदल झालेले दोन जिल्हे*

https://youtu.be/RvA9lTPLH0E

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे...*

https://youtu.be/9FuZvps3R9Q

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *भारतातील घटकराज्य व त्यांच्या राजधान्या..*

https://youtu.be/y9LyeZ1GQ4s

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *रोमन अंक 1 ते 100*

https://youtu.be/IP_oLb8oobs

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *चला शिकूया इंग्रजी*

दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्ये

https://youtu.be/Crf5Psj2zBg

➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️

🔹 *Like 👍🏻*

🔹 *Share 🙏🏻*

🔹 *Subscribe 👆🏻*

असं कसं रे देवा

 






असं कसं रे देवा 

मला सगळंच अर्धवट दिलंस 

एका गोष्टीतही मला पूर्ण 

पारंगत नाही केलंस ll १ ll


ना रंग ना रूप 

बुध्दी तरी भरपूर द्यायची

आई- वडीलांच छत्र सुध्दा 

गरज होती का लवकर न्यायची ll २ ll


माझं प्रेमाचं माणूस तरी

मला कायमचं माझं म्हणून द्यायचस 

ते सुद्धा अर्धवट देऊन 

कळत नाही तू काय साध्य केलंस ll ३ ll


गत जन्माच्या पापांची बहुतेक 

शिक्षा तू देत असशील 

पण खरंच एवढी पापं केली होती का मी

मला खरं कधी सांगशील ll ४ ll


एवढं सगळं असूनही 

तू मला हारू नाही दिलंस 

माझा हात घट्ट धरून मला

प्रत्येक वादळानंतर उभं केलंस ll ५ ll


माझ्या प्रारब्धाचा हिशोब देवा

याच जन्मात फेडून घे

आणि हिशोब पूर्ण झाल्यावर 

लगेच तुझ्याकडे बोलावून घे

 ll ६ ll


एकच मागते तुझ्याकडे 

ते मला देशील का 

माझ्या मुलांची ओंजळ मात्र

कायम सुखाने भरशील का

 ll ७ ll

                    पल्लवी मेहेंदळे

 संकलक 

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

पुस्तक प्रकाशन

 











🌸 फिन्द्री : मुलीच्या नकुशिपणाची गोष्ट 🌸

✍️ लेखिका : डॉ. सुनिता बोर्डे


📝 परिचय :

पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेल्या ‘फिन्द्रीपणा’च्या (नकुशीपण) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी.


आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व पुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत.

बाईचा जन्म म्हणजे ‘इघीन’ आणि ‘काटेरी बाभूळबन’ असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे.


जात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी या कादंबरीतून साकार झाली आहे.

पराकोटीचा अभाव, दुःखशोषण, सहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथाकहाणी.


आर्थिक परावलंबन आणि जात-पुरुषदमण पार्श्वभूमीवर ‘शिक्षणशहाणपण’ हा स्त्रियांच्या दुःखमुक्तीचा अवकाश आहे याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे.


कादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे. तसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी कादंबरीतून व्यक्त झाली आहे.


सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे. आत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव-कल्पनाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरुपात आहे.


या रूपबंधास स्थळ, प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहरी गुंफणीतून ललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत.

🌺 स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभान याचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

— रणधीर शिंदे


📖 एकूण पाने : 308

💰 मूळ किंमत : ₹380

✨ (घरपोच, पोस्ट खर्च नाही)


 🙏🙏🙏

🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे

https://chat.whatsapp.com/L37pKkfnthH1qS25LAV11G?mode=r_c

शिक्षक दिनानिमित्त कविता - कवी श्री. मनोज गायकवाड साहेब

 



🌸कवितेचे नाव शिक्षक 🌸

कधी शिक्षा कधी रक्षा 

कसब शिकवती जगण्याचे जगण्याचे

 वंदन तुम्हा गुरु जणांना 

 घर कायमचे बांधले तुम्ही आदराचे..,


 अज्ञानाचा अंधार संपविला 

 लावूनी ज्ञानाचा ज्ञानदीप 

 या जगण्याची सोने केले 

 मार्ग दाविला अत्त भव दीप..


 सुंदर घराचे मजले बांधले 

 झाली स्वप्नपूर्ती माझी 

 प्रचंड मेहनत आयुष्यात घे 

 मग प्रगती होईल तुझी....


 ज्ञानवंती यांच्या गोत्रात 

 गुरु तुम्ही मार्ग दाता 

 आहेत तुम्ही परिस

 सोनियाचे जगणे देता....


 वंदन कोटीच्या कोटी 

 गुरुराया तुमच्या चरणी 

 मनोज आयुष्याचा ऋणाईत 

 उज्वल करता भविष्याची पाया भरणी.....


✍️ ©गायकवाड मनोज रामचंद्र$

 वरिष्ठ लेखा सहायक समग्र शिक्षा 

. शहापूर जिल्हा ठाणे.

 माझ्या सर्व गुरुजनांना समर्पित कविता 🌹🌹

 



संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)


https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

तारीख विशेष उपक्रम - दिनांक 4

 




*👇 आजची तारीख 4. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) चार 👉Four👉IV (रोमन संख्याचिन्हात)

2) 4 ही सम संख्या आहे. 

3) 4 ही पुर्ण वर्ग संख्या आहे.

4) 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.

5) 4 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या (दशक व एकक स्थानावरील)दोन अंकी संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला हवा.

6) 4 ही सर्वात लहान सम पुर्ण वर्गसंख्या आहे. 

7) 4 चे अवयव = 2×2

8) 4चा वर्ग 16 आहे. 

 9)4 चा घन 64 आहे. 

 10)4 चे वर्गमूळ 2 व -2 आहे.

*👇 आजची तारीख 4. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) चार 👉Four👉IV (रोमन संख्याचिन्हात)

2) 4 ही सम संख्या आहे. 

3) 4 ही पुर्ण वर्ग संख्या आहे.

4) 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.

5) 4 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या (दशक व एकक स्थानावरील)दोन अंकी संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला हवा.

6) 4 ही सर्वात लहान सम पुर्ण वर्गसंख्या आहे. 

7) 4 चे अवयव = 2×2

8) 4 चा वर्ग 16 आहे. 9) 4 चा घन 64 आहे. 10) 4 चे वर्गमूळ 2 व -2 आहे.

11 ) 4 ही एक चौरस संख्या आहे .  

12 ) चौकोनाला चार बाजू असतात

14 ) 1, 2, 4 हे चार चे विभाजक आहेत .

ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली लिंक द्यावा👇👇

 संकलन 

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇दुसरी 👇👇



 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी.

      📲🙏🙏📲

  *`सौजन्य व संकलन`*

*🅿️𝕠𝕟𝕝𝕚𝕟𝕖 𝕔𝕝𝕒𝕤𝕤🅿️*

      *`घरचाअभ्यास`*

कार्यानुभव -कागदी बाहुली तयार करूया

 












तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 पाचवी 👇👇


https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle?mode=r_c

 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----

 बाहुली बनवा👇👇👇 

https://youtu.be/G9dADZ11gt0

*अतिशय सोप्या पद्धतीने कागदी बाहुली तयार करूया*

सुमधुर मनाला भुरळ घालणारी प्रार्थना-स्व आवाजातील प्रार्थना



 

➖➖➖➖➖➖➖➖

🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲 

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

   https://youtu.be/1vvvS4hxPEo

🛑👆🏻सुमधुर मनाला भुरळ घालणारी प्रार्थना-स्व आवाजातील प्रार्थना

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/FZbW0DolKBo

🛑👆🏻आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/CaAXQiAT_Rk

🛑👆🏻I Got Karmyogi सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक प्रशिक्षण नोंदणी व कोर्स कसा पूर्ण करावा?सहज सोपी पद्धत

➖➖➖➖➖➖➖➖

🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲 

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀


🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

==============                             

==================

विषयः राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करणेबाबत.






 राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CHC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे निसर्गच होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी Draft Box मध्ये असल्याचे आढळूनयेत आहे. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करुन आधार विषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक आहे. उका आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


१. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करून घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याशीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे.


२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात. भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी.


३. तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी येणार आहेत अशा शाळा निश्चित करणे आवश्यक आहे.


४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुदा


क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


५. संचमान्यता आधार कॅलिड विद्यार्थी संखेच्या आधारापर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील mis-match, invalid आणि आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार बाबतची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.


६. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आधार प्रलंबित शाळांचा आढावा घेऊन तालुक्यास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संचाच्या कामकाजाचे अचूक नियोजन करावयाचे आहे. नियोजन करतांना केंद्रनिहाय करण्यात यावे तसेच एखाद्या शाळेत जास्त विद्यार्थी प्रलंबित असल्यास आधार नोंदणी संब (युनिट) सदरहू शाळेस प्रलंबित कामाकरीता उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.


७. गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांचेकडून शाळांकडील आधार नोदणी व अपडेशन यांचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांचेकडून सर्व कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.


८. तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आधार नोंदणी संच किरकोळ कारणांमुळे नादुरुस्त झाले असल्यास, कार्यालयाकडे उपलब्ध निधीमधून दुरुस्ती करुन घेण्यात यावे व नादुरुस्त संब त्वरीत सुरु करुन घेण्यात यावेत.


९. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करून देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.


१०. दि. ३० सप्टेंबर, २०२५ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करून सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.


११. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌🪀 

👇👇👇टच👇👇👇

https://chat.whatsapp.com/KocyMKaCdt1DH7A63ljcLL?mode=ems_copy_t


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

4. सरल ड्रॉपबॉक्स बाबत कार्यवाही करणे:-


१. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता Drop Box मध्ये दिसणारे तसेच शाळास्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत


attach (प्रवेशित) करणे आवश्यक आहे.


२. सरल प्रणाली अंतर्गत कार्यरत स्कूल पोर्टलवरील (School Portal) मधील Drop Box मध्ये अद्यापही १३.८४ लक्ष विद्यार्थी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सोबत जिल्हानिहाय विवरण तक्ता जोडण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यांनी कार्यवाही करावी.


४. शाळा लॉगिनवरील Drop Box मध्ये दिसणारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेकरीता त्यांची Drop Box मधील

५. प्रस्तुत बाबत शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन प्रलंबित शाळा व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत तसेच याबाबत नियमितपणे आढावा घेऊन Drop Box मध्ये दिसणारे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.


६. Drop Box मध्ये दिसणारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांना इन केलेनंतरच सदर विद्यार्थ्यांची नोंद SARAI प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते तसेच शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद प्रलंबित आहे हे स्पष्टपणे दिसते, त्यामुळे आवश्यक असल्यास follow-up करुन पुढील कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी.


७. तसेच वरिष्ठ कार्यालयास विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेत, Drop Box च्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्यांची नोंद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही याचा आढावा घेता येतो.


क. अपार आयडी (APAAR-Automated Permanent Academic Account Registry) बाबत कार्यवाही करणे


१. केंद्रशासन निर्देशानुसार शाळांमध्ये प्रवेशित सर्व इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना U-DISE+ प्रणालीचा वापर करून APAAR ID (१२ अंकी एकमेव ओळख क्रमांक) उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत.


२. APAAR ID मार्फत सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये एकाच विद्यार्थ्यासाठी कायमस्वरूपी एकच ओळख क्रमांक उपलब करुन देण्यात येतो तसेच अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे व इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे, तसेच विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल केल्यास पूर्व माहिती आपोआप नवीन संस्थेस हस्तांतरित होणार आहे.


३. APAAR ID हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकमेव युनिक आयडी असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुनरावृत्ती (Duplication) बाबतच्या नोंदी टाळता येतात. APAAR ID मुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या व शासन योजनांसाठी पात्रतेची सोपी पडताळणी करता येऊ शकते.


४. राज्यातील विद्यार्थ्यांच्या APAAR ID जनरेशन बाबतचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही २० टक्के विद्यार्थ्यांचे APAAR ID तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. APAAR ID विद्यार्थ्यांच्या भविष्याकरीता महत्वाचा क्रमांक असल्यामुळे सदर बाबीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि (माध्यमिक) यांनी सदर कामास प्राधान्य देण्यात येऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे APAAR ID दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे.


वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.


Palker

(महेश पालकर)


शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत माहितीकरीता सविनय सादरः


१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे


*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

विषय - केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक १ ते ८ सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविणे बाबत

 

*तंत्रस्नेही शिक्षक* 
 🌷 *आपलाच मित्र* 
🌷 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *
💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

नवोदय सराव चाचणी 29





 ✅ *`नवोदय सराव चाचणी 29`*

विषय - मराठी 

https://bit.ly/4p1aQ8v

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`शिष्यवृत्ती सराव पेपर क्र. 30`*

विषय - इंग्रजी (Dictionary Skill)

https://bit.ly/4p8hhHa

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`इयत्ता दुसरी घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट - मराठी`*

https://bit.ly/4mKwYmg

➖➖➖➖➖➖➖➖

✅ *`पदोन्नतीसाठी शिक्षकांना TET अनिवार्य`*

https://bit.ly/4naheIU 

➖➖➖➖➖➖➖➖

आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा

 




https://youtu.be/FZbW0DolKBo

🛑👆🏻आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/CaAXQiAT_Rk

🛑👆🏻I Got Karmyogi सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक प्रशिक्षण नोंदणी व कोर्स कसा पूर्ण करावा?सहज सोपी पद्धत

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/uyRBetJNKmY

🛑👆🏻अमृत वृक्ष अँपवर अनिवार्य रजिस्ट्रेशन कसे करावे? स्टेप बाय स्टेप फक्त 2 मिनिटात

➖➖➖➖➖➖➖➖

🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲 

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*                              

==================

फळ्यावरील उपक्रम -ABCD

 



निर्मिती व संकलन

पी पी पेंधे 9834383772

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*



दैनंदिन पाठ टाचण

 


तारीख विशेष उपक्रम-आजची तारीख 3.

 




*आजची तारीख 3.*तारीख विशेष उपक्रम*

1) तीन ,Three, 👉👉III(रोमन संख्या चिन्हात )

2) 3 ही विषम संख्या आहे. 

3) 3 ही मुळ संख्या आहे.

4) 3 ही सर्वात लहान विषम मुळ संख्या आहे.

5) एखाद्या संख्येला 3 ने निःशेष भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. 

6) 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 

7) 3 व 5 ही पहिली जोडमुळ संख्येची जोडी आहे. 

8) 3चे अवयव = 3×1. 

 9)3 चा वर्ग 9

10)3चा घन 27 11)3 तिघाडा काम बिघाडा ही म्हण आहे.

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

पाठटाचण- इयत्ता तिसरी

 


दैनिक पाठटाचण (Daily Lesson Plan)


इयत्ता: तिसरी तारीख: २ सप्टेंबर, २०२५(मंगळवार) विषय:पर्यावरण (Environmental Studies - EVS) उपविषय:आपली शरीररचना (Our Body Structure)


---


१. ध्येय (Learning Objectives):


· विद्यार्थे आपल्या शरीराच्या मुख्य अवयवांची ओळख करून घेतील.

· शरीरातील मुख्य हाडे (कवटी, छाती, मणके) यांची माहिती मिळवतील.

· शरीराची काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करतील.


२. साधनसामग्री (Teaching Aids):


· मानवी शरीराचा नकाशा (चार्ट)

· व्हिडिओ क्लिप (शरीरावरील एखादा मनोरंजक व्हिडिओ)

· पांढरा / काळा फलक आणि खडू / मार्कर

· रंगीत चित्रे


३. पाठ्यपुस्तकीय संदर्भ (Textbook Reference):


· [तुमच्या राज्याच्या शैक्षणिक मंडळाच्या पाठ्यपुस्तकाचे नाव आणि पान क्रमांक येथे लिहा]


---


४. शिकवणीची रूपरेषा (Teaching Procedure):


अ) प्रस्तावना / प्रवेश (Introduction) (१० मिनिटे):


· विद्यार्थ्यांना शरीरावर एक लहान गाणे किंवा कविता म्हणून दाखवा. (उदा., "हेड, शोल्डर्स, नीज अॅन्ड टोज")

· त्यांना विचारा: "आपण आजारी पडलो तर डॉक्टर आपल्या शरीराचा कोणता भाग तपासतो?" यावर संवाद साधा.


ब) मुख्य शिकवणी (Main Teaching) (२० मिनिटे):


· शरीराचा नकाशा (चार्ट) दाखवा.

· शरीराचे मुख्य भाग (डोके, मान, हात, पाय, छाती) यांची ओळख करून द्या.

· आतील अवयवांपैकी सोप्या भाषेत मेंदू, फुफ्फुसे, हृदय यांची माहिती द्या.

· हाडे आणि सांधे यांची कल्पना द्या. "आपण चालू किंवा धावू शकतो याचे श्रेय आपल्या हाडांना जाते" असे सांगा.

· एक छोटा व्हिडिओ क्लिप दाखवून शिकवणी रोचक बनवा.


क) विद्यार्थ्यांचा सहभाग (Student Activity) (१० मिनिटे):


· जोडीने काम: एक विद्यार्थी शरीराचा एक भाग सांगेल आणि दुसरा विद्यार्थी तो शरीरावर दाखवेल.

· फलकावर शरीराचे साधे चित्र काढा आणि विद्यार्थ्यांना येऊन भागांची नावे लिहिण्यास सांगा.

· "माझ्या शरीराची काळजी मी कशी घेईन?" यावर मुलांना विचारा. (उत्तरे: स्वच्छ राहणे, पौष्टिक आहार खाणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे).


ड) मूल्यमापन (Assessment) (५ मिनिटे):


· तोंडी प्रश्न विचारा: १. मेंदू कोठे असतो? २. आपल्या हृदयाचा आवाज कसा काढता येतो? ३. चालण्यासाठी कोणते अवयव काम करतात?


---


५. गृहपाठ (Homework):


· पाठ्यपुस्तकातील दिलेली उदाहरणे सोडवणे.

· किंवा, "आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण कोणकोणते नियम पाळतो?" यावर ५ ओळी लिहिणे.


६. पाठाचा सारांश (Summary): आज आपण आपल्याशरीराच्या मुख्य अवयवांची ओळख करून घेतली. आपण निरोगी राहण्यासाठी शरीराची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे ते शिकलो.


---


टीप (Note): ही एक सामान्य पाठयोजना आहे. तुमच्या वर्गाच्या गरजा आणि अभ्यासक्रमानुसार यात बदल करणे गरजेचे आहे. इतर विषयांची (गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी) पाठयोजना हवी असल्यास कळवा.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...