शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सध्या शिक्षकांचे पडलेले गट व त्यांचे उपगट...😃

 सध्या शिक्षकांचे पडलेले गट व त्यांचे उपगट...😃🤩



*1) TET पास* *2) TET (CTET) निकालाच्या प्रतीक्षेत असलेले* *3) TET /CTET नसलेले..*

👇👇📚📚📚

*1) जे TET पास आहेत त्यांच्यातही 3 उपगट आहेत..*


*_१.पेपर 1 पास असलेले_*

*_२.पेपर 2 पास असलेले_*

*_३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले._*


*_१.पेपर 1 पास असलेले_*


जे पेपर 1 पास आहेत , त्यांना वाटतंय की प्रमोशन कोणतेही असो, आमचाही विचार व्हावाच.. कारण पत्रात फक्त TET पात्रता म्हटलंय, 1 किंवा 2 चा उल्लेख नाहीय, म्हणून कुणी काहीपण नियम सांगू नका.._😄


*_२.पेपर 2 पास असलेले_*

जे पेपर 2 पास आहेत त्यांना वाटतं , की मोठ्या पदांसाठी (केप्र/वि. अ.) केवळ आम्हीच पात्र आहोत, तिथे TET 1 वाल्यांचा संबंध नाही.._😂


*_३.पेपर 1 व 2 दोन्ही पास असलेले._*

तर जे दोन्ही पेपर पास आहेत त्यांना वाटतंय की खरे वारसदार आम्हीच, कारण आम्ही नोकरी वाचवण्यासाठीची व प्रमोशनसाठी ची दोन्ही पेपर पास केलेय..😄_


तथापि वरील तिघांत कितीजरी मतभेत असले तरी या तिघांना वाटतं की आपलंच सरकार बसावं, अर्थात प्रमोशन प्रक्रिया CTET निकाल लागण्यापूर्वीच घ्यावी.. जेणेकरून आम्हाला ते स्पर्धक राहणार नाहीत..


आता दुसरा मुख्य गट आहे👇🏻


*2)CTET निकालाच्या प्रतीक्षेत असलेले..* 


हा गट म्हणतोय की तुम्ही (नोव्हेंबर-25 , TET वाले) स्वतःला हुशार समजता का.? एक परीक्षा लवकर पास केली म्हणून उडू नका.. 😄 आम्हालाही येऊ द्या सोबत.. आम्हीही CTET पास होतोय काही दिवसात..  सरकारने आम्हाला वेळेवर सांगितलेच नव्हते की प्रमोशन ला TET लागेल म्हणून.. त्यामुळे किमान 1 महिना तरी थांबा आमच्यासाठी.. 


तर शेवटचा मुख्य गट..👇🏻

*3) TET नसलेले किंवा CTET परीक्षाही न दिलेले..* 


या गटाला वाटतंय की 2 वर्ष मुदत देऊन मग प्रमोशन करा, किंवा दोन वर्षानंतर प्रमोशन करा..  असं सिनियरीटी डावलून प्रमोशन करणे योग्य नाहीय.. 



या TET ने असा सगळा गुंता करून ठेवलाय.. 😃

*📌MAHA TET 2026 UPDATE* ⚡महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

 *📌MAHA TET 2026 UPDATE*


⚡महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे,' अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇



अर्हतेच्या आधारेच पदोन्नती टीईटी, सीटीईटीधारकांबाबत राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

 


शिवछत्रपतींचे प्रशासन

 

  








येथे टच👇👇👇 करा 👆👆👆👆👆👆👆👆👆

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


&

आवाज शिक्षकांचा

 कार्यरत शिक्षकांना टीईटीत १५% गुणांची सवलत द्या


शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची मागणी


येथे टच👇👇👇 करा 



*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

(संकलन पी पी पेंधे )
👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇
🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

जाणीव प्रतिष्ठान व पंचायत समिती शहापूर आयोजित 2026 शिष्यवृत्ती पेपर व उत्तर सूची

 

  








येथे टच👇👇👇 करा 👆👆👆👆👆👆👆👆👆

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


&

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...