आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शिक्षण विभाग,बुलढाणा सादर करीत आहे एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो उपक्रम जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्या वाढीसाठी दिशादर्शक ठरेल.
जिल्हा परिषद शाळेत शिकून अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करत आहेत, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात आपला सहभाग नोंदवत आहेत.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी " *होय,मी जिल्हा परिषद शाळेत शिकलोय.* " असा आपला विशेष फोटो स्टेटस तयार करावा. (Status) तसेच सर्व शिक्षकांनी देखील आपण हल्ली ज्या गावात आहात त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या ग्रामस्थ आणि पालकांनाही असे स्टेटस ठेवणे बाबत आवाहन करावे.
*जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी,शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पालकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे स्टेटस तयार करून आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच प्रचार आणिप्रसार करण्यासाठी प्रयत्न करूया.*
🔗 स्टेटस तयार करण्यासाठी लिंक:👇👇👨💻
📝 कसे वापरावे? (मार्गदर्शक सूचना)
१. वरील लिंकवर क्लिक करा.
२. फॉर्ममध्ये आपले नाव आणि शाळेचे नाव टाईप करा.
३. तुमचा एक छानसा फोटो अपलोड करा.
४. 'Create Image' बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा सुंदर स्टेटस तयार होईल.
५. तयार झालेली इमेज Download करा आणि आपल्या WhatsApp स्टेटसवर ठेवून या मोहिमेत सहभागी व्हा!
*चला,करूया काहीतरी चांगले.*
शुभेच्छुक,
विकास महादू पाटील
शिक्षणाधिकारी ( प्राथ),
जिल्हा परिषद बुलढाणा
तुम्ही बुलढाण्याचे असाल तर खालील बटनावर क्लिक करून ॲड व्हा
घरचा अभ्यास -पहिली
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता चौथी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी
👇👇टच 👇👇
नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर
👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केल्यानंतर आता आम्ही परत भाग-2 मध्ये घेऊन आलो आहोत आतापर्यंत झालेल्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ज्यामुळे तुम्हाला मिळेल TET पास करण्याची गुरुकिल्ली
🎯यामध्ये तुम्हाला मिळेल मोफत मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि Pdf नोट्स
✍️Master Teacher
🎯App ची लिंक:
👉TET ची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणी सोबत हे Share करा
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना TET साठी मार्गदर्शन करून उत्तीर्ण केल्यानंतर आता खास कार्यरत शिक्षकांसाठी पहिल्याच प्रयत्नात TET पास करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सात दिवसीय मोफत TET कार्यशाळा
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना TET साठी मार्गदर्शन करून उत्तीर्ण केल्यानंतर आता खास कार्यरत शिक्षकांसाठी पहिल्याच प्रयत्नात TET पास करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सात दिवसीय मोफत TET कार्यशाळा