🔴 लाईव्ह क्लास सुरू झाला आहे! आत्ताच जॉईन व्हा! 🔴
TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मानसशास्त्र विषयाचा तास सध्या सुरू आहे.
🧠 विषय: शैक्षणिक मानसशास्त्र - स्वरूप, उगम व विकास
🎙️ मार्गदर्शक: गुरव मॅडम
🔗 लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
वेळ दवडू नका, संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी त्वरित जॉईन करा! ✍️

