शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

नोट्स समाजशास्त्र* *घटक- इतिहास, इयत्ता सहावी पाठ क्रमांक 6 ते 11

 

*TET/CTET परीक्षा उपयुक्त*
*Pdf नोट्स, टेस्ट व उत्तर सूची*
*दिवस- 37 वा*
*वार- गुरुवार, दि- 16/4/2026*
*वेळ- 8.00 ते 9.00(संध्या)*
*विषय-  समाजशास्त्र*
*घटक-  इतिहास, इयत्ता सहावी पाठ क्रमांक 6 ते 11*

🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

टेस्ट व उत्तर सूची- समाजशास्त्र* *घटक- इतिहास, इयत्ता सहावी पाठ क्रमांक 6 ते 11

 

*TET/CTET परीक्षा उपयुक्त*
*Pdf नोट्स, टेस्ट व उत्तर सूची*
*दिवस- 37 वा*
*वार- गुरुवार, दि- 16/4/2026*
*वेळ- 8.00 ते 9.00(संध्या)*
*विषय-  समाजशास्त्र*
*घटक-  इतिहास, इयत्ता सहावी पाठ क्रमांक 6 ते 11*

🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

*TET परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदतवाढ दि. २४/०४/२०२६ रात्री ११:५९ पर्यंत🖲️

 


🆃︎🅴︎🆃︎ 🅶︎🆁︎🅾︎🆄︎🅿︎ 🄰🄳🄳 🅃🄷🄸🅂👇 https://chat.whatsapp.com/GHZnN4vjPNb9nQmLYcBjif?mode=gi_t

📘विषय: मानसशास्त्र ⏰रात्री :- रात्री 9.05 वाजता

 *🎓TET मोफत कार्यशाळा🎓*

*🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥*

मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केल्यानंतर आता आम्ही परत भाग-2 मध्ये घेऊन आलो आहोत आतापर्यंत झालेल्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ज्यामुळे तुम्हाला मिळेल TET पास करण्याची गुरुकिल्ली

📕दिनांक:  8 मे 2026
📘विषय: मानसशास्त्र
⏰रात्री :-रात्री 9.00 वाजता
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤
🎯यामध्ये तुम्हाला मिळेल मोफत मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि Pdf नोट्स
✍️Master Teacher
🎯
👉TET ची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणी सोबत हे Share करा
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤





























































































*🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥*

मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केल्यानंतर आता आम्ही परत भाग-2 मध्ये घेऊन आलो आहोत आतापर्यंत झालेल्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ज्यामुळे तुम्हाला मिळेल TET पास करण्याची गुरुकिल्ली

📕दिनांक:  27 एप्रिल
📘विषय:  मानसशास्त्र
⏰रात्री :-रात्री 8.00 ते 10.00 
🖇️ लिंक-






✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤
🎯यामध्ये तुम्हाला मिळेल मोफत मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि Pdf नोट्स
✍️Master Teacher






































महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना TET साठी मार्गदर्शन करून उत्तीर्ण केल्यानंतर आता खास कार्यरत शिक्षकांसाठी पहिल्याच प्रयत्नात TET पास करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मोफत TET कार्यशाळा


📕दिनांक: 20 एप्रिल

📘विषय: मानसशास्त्र

⏰रात्री :- रात्री 9.05 वाजता 

🖇️ लिंक-

https://www.youtube.com/live/kPY2LfL5UnA?si=ckxKFcIxXH3eT9sF


 

✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤

🎯यामध्ये तुम्हाला मिळेल मोफत मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि Pdf नोट्स

✍️Master टीचर
























https://www.youtube.com/live/SMPlWgPwj0Q?si=YDdgIKC7VMi-YVH9

  

TETनोट्स, टेस्ट व उत्तर सूची- गणित* *घटक- घड्याळाच्या काट्यामधील अंशात्मक माप

TET/CTET परीक्षा उपयुक्त* *Pdf नोट्स, टेस्ट व उत्तर सूची* *दिवस- 38 वा* *वार- शुक्रवार, दि- 17/4/2026* *वेळ- 8.00 ते 9.00(संध्या)*
 *विषय- गणित*
 *घटक- घड्याळाच्या काट्यामधील अंशात्मक माप* 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

एक ते पाच घटक उत्तर सूची

गणित एक ते पाच घटक

 <p>&nbsp;</p>*📚मिशन TET/CTET 2026💠*

(prashant pendhe सरांचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी चा उपक्रम)



*विषय- गणित-एकूण प्रश्न -114/गुण-30)*

👇👇👇🙇‍♀️👨‍💻🙇‍♂️👇👇👇👇

वर्ग व वर्गमूळ MATH TEST

*📚मिशन TET/CTET 2026💠*

(prashant pendhe सरांचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी चा उपक्रम)

{दररोज महत्वाच्या 10 प्रश्नांचा सराव}


*विषय-वर्ग व वर्गमूळ MATH TEST

-एकूण प्रश्न -30/गुण-30)*

👇👇👇🙇‍♀️👨‍💻🙇‍♂️👇👇👇






अपूर्णांक म्हणजे काय

 TET पेपर १ साठी **'अपूर्णांक' (Fractions)** हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यावर आधारित ३ ते ४ प्रश्न दरवर्षी विचारले जातात. खाली या घटकाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे:

*अपूर्णांक म्हणजे काय?*

ज्या संख्येमध्ये पूर्ण भाग नसून एखादा अंशात्मक भाग दर्शविला जातो, त्याला अपूर्णांक म्हणतात.

उदा. \frac{३}/{४} (येथे ३ हा अंश आहे आणि ४ हा छेद आहे).

### **१. अपूर्णांकाचे मुख्य प्रकार**

 * **अंशाधिक अपूर्णांक:** ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो. (उदा. \frac{७}{४})

 * **छेदाधिक अपूर्णांक:** ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असतो. (उदा. \frac{२}{५})

 * **पूर्णांकयुक्त अपूर्णांक:** ज्यामध्ये एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक असतो. (उदा. ३. 1/2)

## **२. महत्त्वाच्या क्रिया (TET परीक्षेसाठी उपयुक्त)**

### **A) अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी**

 * **छेद समान असताना:** फक्त अंशांची बेरीज/वजाबाकी करावी आणि छेद तोच ठेवावा.

   > 

 * **छेद भिन्न असताना:** प्रथम छेद समान करून घ्यावा (तिरकस गुणाकार किंवा लसावि पद्धतीने).

   > 

### **B) अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार**

 * **गुणाकार:** अंशाचा गुणाकार अंशाशी आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करावा.

   > 

 * **भागाकार:** दुसऱ्या अपूर्णांकाचा **गुणाकार व्यस्त** (Reciprocal) करून गुणाकार करावा.

   > 

## **३. अपूर्णांकांचा लहान-मोठेपणा ठरवणे (Trick)**

परीक्षेत अनेकदा अपूर्णांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावण्यास सांगितले जाते.

 * **अंश समान असल्यास:** ज्याचा **छेद मोठा**, तो अपूर्णांक **लहान** असतो.

 * **छेद समान असल्यास:** ज्याचा **अंश मोठा**, तो अपूर्णांक **मोठा** असतो.

 * **अंश व छेद दोन्ही भिन्न असल्यास:** तिरकस गुणाकार करून तुलना करावी.

   > उदा. \frac{२}{३} आणि \frac{३}{५} मध्ये: (२ \times ५ = १०) आणि (३ \times ३ = ९). येथे १० > ९ म्हणून \frac{२}{३} > \frac{३}{५}.

   > 

## **४. दशांश अपूर्णांक (Decimal Fractions)**

ज्या अपूर्णांकाचा छेद १० किंवा १० च्या पटीत असतो, त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात.

 * उदा. \frac{७}{१०} = ०.७

 * ## **TET साठी विशेष टीप:**

१. **पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर:** २ \frac{३}{४} = \frac{(२ \times ४) + ३}{४} = \frac{११}{४} ही क्रिया वारंवार विचारली जाते.

२. **शाब्दिक उदाहरणे:** "एका टाकीचा \frac{२}{३} भाग भरलेला आहे..." अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा.



परिसर अभ्यास घटक व गुण विश्लेषण

परिसर अभ्यास TET 1 विश्लेषण

परिसर अभ्यास TET 1 : घटकनिहाय गुण विश्लेषण

क्र. घटक / उपघटक 2024 2021 2019 2018 2017 2016 2014 2013
इतिहास
1जगाचा इतिहास12222212
2भारताचा इतिहास-123-222
3महाराष्ट्राचा इतिहास66656332
भूगोल
1जगाचा भूगोल41321212
2भारताचा भूगोल44443343
3महाराष्ट्राचा भूगोल-3225-21
भारतीय राज्यघटना
1राज्यव्यवस्था52332223
2पंचायतराज1111111-
सामान्य विज्ञान
1Biology (जीवशास्त्र)46446667
2Chemistry (रसायनशास्त्र)-2--2746
3Physics (भौतिकशास्त्र)51121-2-
पर्यावरण
1पर्यावरण-1221222

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...