बुधवार, २३ जुलै, २०२५

इयत्ता पहिली-माझ्या या दारातून

 







# माझ्या या दारातून 


## कवितेचा सारांश


"माझ्या या दारातून" ही अनुताई वाघ यांनी लिहिलेली एक मनमोहक बालकविता आहे. ही कविता एका लहान मुलाच्या दारातून येणाऱ्या विविध नातेवाईकांचे वर्णन करते. प्रत्येक नातेवाईक मुलाला काहीतरी विशेष भेट देतात - मामा-मामी गोड गोड खाऊ, काका-काकी छान छान बाहुल्या, दादा-वहिनी चणे-फुटाणे आणि बाबा-आई गोड गोड पापी (मिठी) देतात. कवितेचा स्वर आनंददायी आहे आणि कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि स्नेह यांचे सुंदर चित्र रेखाटते. ही कविता लहान मुलांना नात्यांची ओळख करून देते आणि कौटुंबिक मूल्ये शिकवते .


एका वाक्यात 20 प्रश्न


1. या कवितेत दारातून कोण कोण येतात?  

   → मामा-मामी, काका-काकी, दादा-वहिनी, बाबा-आई येतात .


2. मामा आणि मामी बाळाला काय देतात?  

   → गोड गोड खाऊ देतात .


3. काका आणि काकी बाळाला काय देतात?  

   → छान छान बाहुल्या देतात .


4. दादा आणि वहिनी बाळाला काय देतात?  

   → चणे फुटाणे देतात .


5. बाबा आणि आई बाळाला काय देतात?  

   → गोड गोड पापी (मिठी) देतात .


6. पापी म्हणजे काय?  

   → गालावर दिलेली प्रेमाची मिठी/चुंबन .


7. ही कविता कोणी लिहिली आहे?  

   → अनुताई वाघ .


8. या कवितेचा प्रकार काय आहे?  

   → बालकविता .


9. कवितेचा मुख्य विषय काय आहे?  

   → नातेवाईकांचे प्रेम आणि भेटवस्तू .


10. गोड खाऊ कोण देतात?  

    → मामा आणि मामी .


11. बाहुली कोण देतात?  

    → काका आणि काकी .


12. चणे फुटाणे कोण देतात?  

    → दादा आणि वहिनी .


13. कवितेत कोणत्या प्रकारचे भावनिक बंध दाखवले आहेत?  

    → कौटुंबिक प्रेम आणि आपुलकी .


14. या कवितेचा स्वर कसा आहे?  

    → आनंददायी आणि गोड .


15. कवितेचे शैक्षणिक उद्दिष्ट काय आहे?  

    → नात्यांची ओळख आणि कौटुंबिक मूल्ये शिकवणे .


16. तुमच्या घरी कोणकोणते पाहुणे येतात?  

    → (विद्यार्थ्याचे वैयक्तिक उत्तर) .


17. तुम्हाला कोणत्या भेटवस्तू आवडतात?  

    → (विद्यार्थ्याचे वैयक्तिक उत्तर) .


18. कवितेतील कोणते चित्र तुम्हाला आवडले?  

    → (विद्यार्थ्याचे वैयक्तिक उत्तर) .


19. कविता ऐकून तुम्हाला काय वाटले?  

    → (विद्यार्थ्याचे वैयक्तिक उत्तर) .


20. तुम्ही आपल्या नातेवाईकांना काय द्याल?  

    → (विद्यार्थ्याचे वैयक्तिक उत्तर) .


## जोड्या लावा


1. मामा-मामी ⇨ गोड गोड खाऊ   

2. काका-काकी ⇨ छान छान बाहुली   

3. दादा-वहिनी ⇨ चणे फुटाणे   

4. बाबा-आई ⇨ गोड गोड पापी   

5. अनुताई वाघ ⇨ कवयित्री   

6. पापी ⇨ प्रेमाची मिठी   

7. बालकविता ⇨ गेय आणि लयबद्ध   

8. शैक्षणिक उद्दिष्ट ⇨ नात्यांची ओळख   

9. कवितेचा स्वर ⇨ आनंददायी   

10. भेटवस्तू ⇨ प्रेमाचे प्रतीक   


ही कविता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आनंददायी पद्धतीने शिकवली जाते . कवितेच्या माध्यमातून मुलांना नातेसंबंधांची ओळख होते आणि कुटुंबातील प्रेमभावना जोपासण्याचा संदेश मिळतो.

Udise portal वर विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अपडेट

 











https://youtu.be/GaP8xGKgisE?si=OVI_Q4EvHyC2uSvd

👆👆👆👆👆👆👆आजचा महत्त्वाचा विडीओ 


👇👇

Udise portal वर विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अपडेट कसा करावा 

विद्यार्थ्यांचे 

Gp

EP 

FP 

PP

वरील सर्व अपडेट व फायनलाईज करने.

यासर्व बाबी मोबाईल वर शिकण्यासाठी वरील विडीओ अवश्य बघाच 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

मंगळवार, २२ जुलै, २०२५

दिवस 25 वा.-दोन अपूर्णांक संख्यातील लहान मोठेपणा शोधूया पटकन.







एक गणितातील महत्त्वाचा प्रश्न.* 


*दिवस नवीन आजचा गणित विषयातील प्रश्न नवीन👇*

*👇 खालील लिंक वर व्हिडिओ पहा आवडल्यास इतरांना शेअर करा👇👇*

https://youtube.com/shorts/EAR-5PkZh4E?si=fHx1WVEAouoN2J_E

*👆👆 अशा प्रकारचे उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया.*

*दररोज 

*Target 🎯 SUCCESS📋

*संपर्क -9673655213*

*👇👇 आजचा व्हिडिओ पहा . आवडल्यास इतरांना शेअर करा👇👇👇*

🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

https://chat.whatsapp.com/L37pKkfnthH1qS25LAV11G?mode=r_c

ऑडिओ - true friends

  







👆👆👨‍💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील ऑडिओ मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇

























👆👆👨‍💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील ऑडिओ मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇



बोल



👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻


मुलांनी *AudioReading CLIP* चा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे? 


==================


*स्टेप - 1* : *ऐकता ऐकता प्रत्येक शब्दावर बोट ठेवून मनात वाचन करणे.*


*स्टेप - 2* : *मोठ्या आवाजात वाचन करणे.*


*स्टेप - 3* : *स्वतःचे वाचन रेकॉर्ड करणे.*


==================


*AudioReading – शालेय इंग्रजी पुस्तक वाचन उपक्रम*


👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷

https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c

तालुकास्तरीय कब बुलबुल प्रमाणपत्र

 






येथून download करू शकता.....

Audio clip -true friends

 

















👆👆👨‍💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील ऑडिओ मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇











👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

मुलांनी *AudioReading CLIP* चा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे? 

==================

*स्टेप - 1* : *ऐकता ऐकता प्रत्येक शब्दावर बोट ठेवून मनात वाचन करणे.*

*स्टेप - 2* : *मोठ्या आवाजात वाचन करणे.*

*स्टेप - 3* : *स्वतःचे वाचन रेकॉर्ड करणे.*

==================

*AudioReading – शालेय इंग्रजी पुस्तक वाचन उपक्रम*

👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

रविवार, २० जुलै, २०२५

Audio- just now

👆👆👨‍💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील ऑडिओ मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇
👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻
मुलांनी *AudioReading CLIP* चा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे=
*स्टेप - 1* : *ऐकता ऐकता प्रत्येक शब्दावर बोट ठेवून मनात वाचन करणे.*
*स्टेप - 2* : *मोठ्या आवाजात वाचन करणे.*

*स्टेप - 3* : *स्वतःचे वाचन रेकॉर्ड करणे.
===

*AudioReading – शालेय इंग्रजी पुस्तक 

SQAAF बाह्य मूल्यांकन 2025 form

 











*माझ्या शिक्षक व मुख्याध्यापक मित्रांनो..*

*SQAAF च्या बाह्यमूल्यांकनात एक महत्वाचा घटक म्हणजे शिक्षकांचे पाठ निरीक्षण हा होय*

*पाठ निरीक्षणात नक्की कोणते निकष विचारात घेतले जाणार यासाठी पाठ निरीक्षणाचा निरीक्षण तक्ता मी येथे दिलेला आहे*

*मी स्वतः "SQAAF बाह्यमूल्यांकन टीम" मध्ये असल्याने मी हाच पाठ निरीक्षण तक्ता वापरणार आहे. तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर वापरावा.*

*शिवाय सन्मानानीय मुख्याध्यापकांना लॉग बुक भरणेसाठी पाठ निरीक्षण तक्ता देखील पाठवत आहे.*

*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*

  *☎️92-7070-3535☎️*

https://drive.google.com/file/d/1toGb6VENeHkZ8wVtMCeyxsAUS6Cdyo5n/view?usp=drivesdk



*तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा*

*🫂जनहितार्थ जारी 🫂*

     *🇮🇳जय हिंद 🇮🇳*

स्वराज्याचे शिलेदार - महाराष्ट्राचं लेणं....








 








सर्व प्रकारच्या रानभाज्या

 








रानभाज्या 

👇👇👇👇


अशा ही रानभाज्या👇👇





विविध उपक्रमांचा आठवडा.....

 


  







आनंददायी शनिवार  विविध उपक्रमांचा आठवडा 

👬👇👇👇👇📲👨‍💻👇👇👇👇👇👬


https://youtube.com/shorts/kjtUxAPEr-k?si=529Hdoh0uef8ym6m


*शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ठसे काम उपक्रम जिल्हा परिषद केंद्रशाळा बोराडपाडा ता-अंबरनाथ जि-ठाणे येथे घेण्यात आला.ठसे काम करताना सर्व विद्यार्थी एवढे रममाण झाले की वेळ कसा गेला कळालेच नाही.ठसे काम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसून आला.*

🌹🌹🥳🥳🍫🍫☺️☺️👍👇👇👇👇




शनिवार, १९ जुलै, २०२५

Call the doc


 👆👆👨‍💻👆🎧👆वरील ऑडिओ खालील चित्र पाहून मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇
































👧🏻🧒🏻

मुलांनी *AudioReading CLIP* चा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे? 
===

*स्टेप - 1* : *ऐकता ऐकता प्रत्येक शब्दावर बोट ठेवून मनात वाचन करणे.*

*स्टेप - 2* : *मोठ्या आवाजात वाचन करणे.*

*स्टेप - 3* : *स्वतःचे वाचन रेकॉर्ड करणे.*

===

*AudioReading – शालेय इंग्रजी पुस्तक वाचन उपक्रम*
👇👇👇👇🎧👇👇👇


👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

गृहपाठ तपासणी रेकॉर्ड बुक विषयी थोडेसे

 





*li.गृहपाठ.तपासणी.रेकॉर्ड.बुक.il*

*गृहपाठ तपासणी रेकॉर्ड बुक विषयी थोडेसे.....*

त्याची link 👇👇👇या blog drive मध्ये

https://drive.google.com/file/d/1t5haq35xJpm6-E1FI3drGnwgN0S4hvxk/view?usp=drivesdk

*विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक परिणामकारक उपक्रम*

*(मी मागील 10 वर्षांपासून उपयोगात आणलेला व 100% रिझल्ट देणारा उपक्रम)*

*li.महाराष्ट्रात.अनेक.शिक्षकांनी.अनेक.उपक्रम.राबवले.आहेत.तुम्ही.हा.उपक्रम.राबवून.पहा.il*


*माझ्या शिक्षक मित्रांनो,*


*तुम्ही वर्गात खुप चांगले अध्यापन करता. घरी विद्यार्थ्यांना गृहपाठ / घरचा अभ्यास देता. पण सर्वच शिक्षकांचे सर्वात मोठे दुर्देव की बरेच विद्यार्थी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करत नाहीत. गृहपाठाच्या वह्याही वेळेवर तपासायला देत नाहीत किंवा खूप उशिरा तपासायला देतात. काही विद्यार्थी शिक्षकांनी अभ्यास दिलाच नाही असे खोटेच आपल्या पालकांना सांगतात. काही पालक वेगळ्या स्वभावाचे असतात. आपल्या मुलांवर त्यांना नको तेवढा विश्वास असतो व त्यामुळे माझा मुलगा खोटे बोलणार नाही, तुम्ही अभ्यास देत नाही तसेच तपासतही नाही शाळेत काय करता?*

*असे उर्मटपणे शिक्षकांशी बोलतात. बऱ्याच वेळा काही वेगळ्या वृत्तीचे मुख्याध्यापकही शिक्षकांवर अविश्वास दाखवतात.*


*या सर्वांवर पर्याय म्हणून मी हे गृहपाठ तपासणी रेकॉर्ड बुक बनवले आहे. यात विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला की नाही, वेळेवर तपासुन घेतला की नाही याची शालेय वर्षातल्या प्रत्येक दिवसाची नोंद होते. वर्गात प्रत्येक विषयाच्या मॉनिटरला हे काम विभागुन देवुन आपण सहज आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्षभरातील प्रत्येक दिवसाच्या अभ्यासची नोंद ठेवु शकतो.*


*📕रेकॉर्ड बुक चे स्वरुप व उपयोग कसा करावा?📕*


*1️⃣ शब्दार्थ तपासणी रेकॉर्ड बुक 1️⃣*

*१] इंग्रजी - दररोज इंग्रजीचे नवीन पाच शब्द पाठांतर व शब्दार्थ वहीत पाच वेळा लिहीणे. हे शब्द वर्गातील इंग्रजीचे मॉनिटर दररोज तपासतील. जो विद्यार्थी शब्द पाठांतर करेल त्याच्या त्या दिवशीच्या तारखेच्या बॉक्स मध्ये ची खुण करावी व जो पाठांतर करणार नाही त्याच्या त्या दिवशीच्या तारखेच्या बॉक्स मध्ये x ची खुण करावी. जो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी अभ्यास दाखवेल त्याच्या आदल्या दिवशीच्या तारखेच्या बॉक्स मध्ये या खुणेच्या बाजुला लाल शाईच्या पेनने अशी खुण करावी. यामुळे त्या विद्यार्थ्याने दुसऱ्या दिवशी किंवा नंतर अभ्यास पूर्ण केला हे कळेल. विद्यार्थी जर गैर्हजर असेल तर त्याच्या त्या दिवशीच्या तारखेच्या बॉक्स मध्ये 'A' [गैरहजर]ची खुण करावी.*


*२] मराठी व हिंदी - पाठात आलेले नवीन शब्दार्थ व जोडशब्दांचे दररोज पाच शब्द याप्रमाणे वर दिलेल्या पद्धतीनुसार अभ्यास करुन घेणे व प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे.*

*2️⃣ वाचन तपासणी रेकॉर्ड बुक 2️⃣*

*दर आठवड्याला एखाद्या दिवशी शक्यतो शनिवारी मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांच्या पाठांचे वाचन घेणे व त्याची पुढीलप्रमाणे नोंद करणे*


*१] विद्यार्थी जर चांगले वाचन करत असेल तर त्याच्या रकान्यासमोर ३ गुण लिहावेत*

*२] विद्यार्थी जर थोडे अडखळत वाचन करत असेल तर त्याच्या रकान्यासमोर २ गुण लिहावेत*

*३] विद्यार्थी जर खूप अडखळत वाचन करत असेल तर त्याच्या रकान्यासमोर १ गुण लिहावा*

*४] विद्यार्थी जर अजीबात वाचन करत नसेल तर त्याच्या रकान्यासमोर 0 गुण लिहावेत*

*५] विद्यार्थी जर गैरहजर असेल तर त्याच्या त्या दिवशीच्या तारखेच्या रकान्यात A ही गैरहजर ची खूण करावी*


*3️⃣ साप्ताहिक परिक्षा तपासणी रेकॉर्ड बुक3️⃣*


*१] दर आठवड्याला प्रत्येक विषयाचा एकेक धडा/ प्रकरण यावर आधारित साप्ताहिक परिक्षा घेवुन त्यात मिळणारे गुण त्या त्या विद्यार्थ्याच्या रकान्यात नोंद करुन ठेवावेत. साप्ताहिक परीक्षेसाठी वेगळी वही करावी*

*२] विद्यार्थी जर गैरहजर असेल तर त्याच्या त्या दिवशीच्या तारखेच्या रकान्यात 'A' [ गैरहजर] ची खुण करावी.*


*4️⃣गृहपाठ तपासणी रेकॉर्ड बुक4️⃣*

*दर आठवड्याला ठराविक दिवशी विषयाचा गृहपाठ तपासणे व तारखेच्या रकान्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे नोंद ठेवणे.*


*5️⃣ निबंध, प्रयोगवही, कार्यानुभव-वही, शारिरीक शिक्षण-वही, संगणक तपासणी रेकॉर्ड बुक5️⃣*

 *दर पंधरवाड्याला वरील वह्या तपासणे व त्या तारखेच्या रकान्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे नोंदी करणे*

📕📕📕📕📕📕📕

*मित्रांनो हा प्रकल्प मी स्वतः राबवला आहे व त्याचा अतिशय उत्तम असा रिझल्ट मिळाला आहे*

*इतर अनेक शिक्षकांनी अनेक आपल्या शाळेच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले आहेत. तुम्ही हा छोटा प्रकल्प राबवून पहा विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल*

*🫂जनहीतार्थ जारी🫂*

     *🇮🇳 जय हिंद 🇮🇳*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...