रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

विद्यार्थी समूह मार्गदर्शिका डाऊनलोड करणे मोबाईलवरून

 



👇👇👇👇👇👇📲👇👇👇👇

https://youtu.be/CtOpRwyqT3s?si=TZ25CwCxAcFwlisb


विद्यार्थी समूह मार्गदर्शिका डाऊनलोड करणे मोबाईलवरून


> पत्रक थोडक्यात माहिती


> एकूण समूह संख्या


> मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदारी


> 15 सप्टेंबर पर्यंत समूह तयार करणे


> प्रत्येक शाळा / वर्ग 1 ली ते 12 वी पर्यंत विदयार्थी समूह तयार करणे अनिवार्य


> मार्गदर्शिका थोडक्यात माहिती


> मार्गदर्शिका डाऊनलोड करणे


🤝

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी एक ते नऊ test

 




🟡🟡🟡 *इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी*

*📘 टेस्ट 9👉🏻* *https://cutt.ly/lrZM5wyM*


*📘 टेस्ट 8👉🏻* *https://cutt.ly/frZM4Baz*


*📘 टेस्ट 7👉🏻* *https://cutt.ly/LrZM4llH*


*📘 टेस्ट 6👉🏻* *https://cutt.ly/brZM8KP9*


*📘 टेस्ट 5👉🏻* *https://cutt.ly/3rZM3Df6*


*📘 टेस्ट 4👉🏻* *https://cutt.ly/MrZM3rog*


*📘 टेस्ट 3👉🏻* *https://cutt.ly/ErZM9Y4H*


*📘 टेस्ट 2 👉🏻* *https://cutt.ly/JrZM22fl*


*📘 टेस्ट 1 👉🏻* *https://cutt.ly/3rZMMUWE*


🎯 विद्यार्थ्यांसाठी उत्तम तयारीची संधी

✍🏻 सरावातून मिळवा आत्मविश्वास व यश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या WhatsApp ग्रुपला नक्की शेअर करा

📌 नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/C4e07wKesQCKcFK7TaKPXW

📚 *शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ही पोस्ट उपयुक्त ठरेल*🌟

डिझाईन fish तयार करणे....

 


*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

👇👇👇👇👇👇👇

कागदी मासे तयार करूया

🧜‍♀️🧜‍♀️🧜‍♀️🧜‍♀️🧜🧜🧜🧜🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️

🐳🐋🐬🐟🦈🦈🦈🦈🦈🦈🦈🦈

🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠🐠

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/f-UYdRJFJe8

* 📲Share all educational group📲📲📲📲📲

पंजाब मध्ये BAMS ला Admission सुरुवात झालेली आहे...

 *BAMS in Punjab* 👩🏻‍⚕️👨🏻‍⚕️


*पंजाब मध्ये BAMS ला Admission सुरुवात झालेली आहे..* 


*इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क करावा...*


जे विद्यार्थी फक्त NEET Qualify आहेत अशांना BAMS भेटण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही...


*Contact us on*   

  8329580558

विद्यार्थी समूह मार्गदर्शिका ( शाळा /वर्ग स्तर)



 



















विद्यार्थी समूह (स्टुडन्ट क्लब) स्थापन करणे
 👇👇👇👇मार्गदर्शिका👇👇👇👇

तारीख विशेष उपक्रम-आजची तारीख 6




/p>

👇 आजची तारीख 6. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) सहा(षष्टी) six छह VI (रोमन संख्याचिन्हात)

2) 6 ही सम संख्या आहे. 

3) 6 ही संयुक्त संख्या आहे.

4) 6 ही त्रिकोणी संख्या आहे.

5) 6 ने भाग देण्यासाठी त्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जायला हवा.

6) 6 चे अवयव = 2×3

7) 6 चा वर्ग 36 आहे. 

 8)6 चा घन 216 आहे. 

 9)6चे विभाजक-1,2,3,6 आहे. 

 10) 6=1+2+3 तीन क्रमागत संख्येची बेरीज आहे.

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


34 प्रकारचे student club(क्लब) विद्यार्थी समूह स्थापन करणे बाबत

 



💐💐💐 💐💐💐
💐💐💐 💐💐💐

उपरोक्त नमूद समूहांची शाळा / वर्ग स्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इ. बाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी विद्यार्थी समूह- मार्गदर्शिका (शाळा/वर्ग स्तर)' ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/documents/Vidyarthi Samuh.pdf या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इ. १ ली ते १२ वी च्या वर्गासाठी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थी समूहांची स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील.

राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये) विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात यावेत. सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बाबींव्यतिरिक्तही प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या कामकाजामध्ये करता येईल. प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी.

तसेच उपरोक्त विषयांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त ३४ समूहांमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळास्तरावरच खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा. अशा नविन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्याची एक प्रत DIET ला माहितीस्तव पाठवावी. यावर DIET ने योग्य ते अभिप्राय शाळेला द्यावेत. सर्व DIET नी असे प्राप्त प्रस्ताव SCERT ला आवश्यक दुरुस्त्यांसह पाठवावेत. याविषयी DIET ने एक अधिव्याख्याता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी. विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/पर्यवेक्षकीय अधिकारी/मुख्याध्यापक/शिक्षक यांनी पुढीलप्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहे.
विद्यार्थी समूह स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयनासाठी मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत. याविषयी कोणतीही शंका असल्यास DIET मधील नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करावा.

Digitally signed by RAHUL ASHOK REKHAWAR Date: 03-09-2025 20:38:06 (राहूल रेखावार भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादरः-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे.

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तवः-

१. मा. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे

२. मा. संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे.

३. मा. संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे

४. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

५. शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद (सर्व)

६. गटशिक्षणाधिकारी (सर्व)

SCERT-530/24/2025-CPD

1/1404784/2025

विद्यार्थी समूह - मार्गदर्शक सूचना (शाळा/वर्गस्तर)

१) प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील. शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समुहातील उचित उपक्रम निवडावेत, तसेच उपक्रमांची पुनरावृत्ती टाळावी.

२) समूहासाठीच्या मार्गदरिकित विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी.

३) समूहांची निवड करताना स्थानिक विविधता, वैशिष्ट्य, उपलब्धता, गरजा, शाळा वर्गाची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा.

४) समूहांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य, व व्यक्तिमत्त्व विकासाच्या गरजा विचारात घ्याव्यात. तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

५) समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक / द्विमासिक/त्रैमासिक / सहामाही/वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे.

६) वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येईल.

७) समूहाद्वारे आयोजित करावयाचे उपक्रम निवडण्याची लवचिकता मुख्याध्यापकास राहील.

८) शालेय विषयांशी पूरक अशा अधिकाधिक समुहांची शाळा/वर्ग स्तरावर स्थापना करावी.

९) वर्गाचा स्तर, वयोगट व समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समुहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक/सुलभक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी पार पाडावी.

१०) शाळा / वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वयन मुख्याध्यापकांनी करावे.

११) मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यान्वयनाचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करावा.

१२) सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण करावे.

१३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शाळाभेटी दरम्यान विद्यार्थी समूहाचे सुयोग्य संनियंत्रण करावे.

१४) शाळेबाहेरील तज्ञ व्यक्तीही समूहाशी जोडल्या जातील हा प्रयत्न करावा.

१५) कोणत्याही मार्गदर्शक/सुलभक शिक्षकाने २/३ वर्षांत आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवण करा

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
share करा......
 subscribe करा.......
 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲

शाळांमध्ये क्षमावाणी दिवस साजरा करणे बाबत

👇👇👇
"क्षमावाणी दिवस"

दि.०८ सप्टेंबर २०२५, सोमवार

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवन जगताना व्यक्तीला क्रोध, मान, माया, लोभ, तसेच प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता, इत्यादी भावना असतात. यातील क्रोध, मान, माया, लोभ हे आपल्यासाठी हानीकारक तर प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता हे हितकारक आहे. यापैकी 'क्रोध' हा विनाशकारक आहे. आपल्या मनासारखे व अपेक्षेप्रमाणे न घडल्याने क्रोध उत्पन्न होतो. क्रोध हा क्षणिक असतो व त्यातून घातपात आपल्या हातून घडण्याची शक्यता असते तसेच दीर्घकालीन क्रोधातून वैरत्व भाव उत्पन्न होतो आणि तो व्यक्तीच्या आत्मा, शरीर, कुटुंब, समाज आणि देशासाठी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

क्रोध, राग, संताप, यावर विजय मिळवायचा असेल तर त्याला "क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा उपाय आहे. " आणि त्यामुळेच क्रोधाच्या अभावाला 'क्षमा' म्हणतात.

प्रत्येक व्यक्तीचे विचार हे भिन्न-भिन्न असतात, मत मतांतरे असतात आणि याच विचार भिन्नतेमुळे आपल्या कडून इतर व्यक्ती दुखावल्या जातात. अशा दुखावलेल्या व्यक्ती आपल्यापासून दूर जातात व विचलित होऊन ते आपल्या दैनंदिन कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, याचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींवर, कुटुंबावर व पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर सुध्दा होतो. यामध्ये काही व्यक्ती "डिप्रेशन" मध्ये सुद्धा जातात. डिप्रेशनमुळे अनेकजण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतात व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणीही दुखावले जाणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे, तसेच आपल्या वर्तनातून, वाणीद्वारा, कृतीद्वारा कोणी दुखावल्या गेल्यास मोठ्या मनाने आपण त्यांची माफी मागितली पाहिजे त्यामुळे आपले मन हलके होते व समोरच्या व्यक्तीसोबत प्रेम, मैत्री व आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होते.

माफी मागायच्या वेळेस आपल्या मनातील भावना?

माफी मागणे हे कमीपणाचे लक्षण आहे; मी माफी मागितली तर माझा पराजय झाला किंवा मी समोरच्या पेक्षा कमकुवत भासू लागलो; पण याच अहंकारने आपण माफी मागत नाही. "अहंकार हे दुर्बलाचे लक्षण आहे" त्यामुळे माफी मागणारा हा नेहमी 'वीर' म्हणूनच संबोधला जातो. म्हणूनच म्हणतात "क्षमा विरस्य भूपषम्" करिता अहंकार सोडून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ भेदभाव न करता माफी मागितली पाहिजे व आपण इतरांनाही माफ केले पाहिजे.



माफी कोणाची मागावी?

माफीचे स्वरूप फकत मानवजाती पुरतेच मर्यादित नसून ती प्राणिमात्रांसाठी आहे. जेव्हा मुक्या पशुपक्ष्यांना दुखावतो तेव्हा त्यांचीही आपण मनातून, कृतीतून, माफी मागितली पाहिजे. मूक प्राणी सुद्धा आपल्याला प्रेम देतात, हिंसक भाव विसरतात. अर्थात क्षमेचे स्वरूप मर्यादित न ठेव प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आहे.

आपण माफी मागितल्याने आपल्यावर काय परिणाम होतो?

आपल्यावर सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे आपले मन हलके होते, मनाची प्रसन्नता वाढते, नाते संबंध सुधारतात आणि हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*



आपण कोणाला का माफ करावे ?

आपण कोणाला माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर कृपा करणे नव्हे तर स्वतःच्या मनावर असलेले दडपण कमी करून मनावर असलेल्या भारापासून मुक्ती मिळविने होय. माफ केल्याने नव्याने स्नेह ऋणानुबंध अंकुरण्यास सुरवात होते. जसे की साधू संत आणि यशस्वी व्यक्तींच्या स्वभावात समता, करुणा, सेवा, दया, शांती आणि संयमी भाव असतो कारण त्यांनी आपल्या स्वभावात क्षमा भाव धारण केलेला असतो. "जगातील सर्व धर्म हे माफी मागणे आणि माफ करण्याचा संदेश देतात." आपण सुद्धा क्षमा स्वभाव धारण केल्यास आपले जीवन शांती व सुखमय होईल. कारण क्षमा हा आत्म्याचा स्वभाव आहे.

आनंदी राहण्यासाठी आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणे गरजेचे असते, कारण अनेक चुकांसाठी स्वतः पश्चाताप आणि त्यातूनच आत्मघात करण्यापर्यंत टोकाचे विचार आपल्या मनात येत असतात त्यासाठी प्रत्येक व व्यक्तीने क्षमाभाव धारण करणे गरजेचे आहे. आजच्या क्षमावाणीची सुरवात स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करून करूया.

क्षमावाणी दिवशीच क्षमा मागणे म्हणजे क्षमा नव्हे तर क्षमा भाव आयुष्यभरासाठी आपला स्व-भाव झाला पाहिजे. अबालवृद्ध सर्वांनी क्षमा भाव प्रसारित करण्याच्या हेतूने क्षमावाणी दिवस साजरा करणे व सर्वांनी एकमेकांशी केलेल्या चुका आणि दुखांबद्दल माफी मागण्यासाठी, क्षमा करण्यासाठी क्षमादिवस हा उपक्रम राबवला जात आहे.

चला तर मग आपण आपल्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल माफी मागूया व माफ करूया.

सोबतच आपले आई, वडील, भाऊ, बहिण, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मित्र, वरिष्ठ / कनिष्ठ सहकारी आणि इतरांची क्षमा मागून आज क्षमावाणी दिवशी आपला कंठ मोकळा करून आपल्या मनाला हलके करूया.

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अशैक्षणिक कामांवर बहिष्कार.. अशा प्रकारच्या शैक्षणिक बातम्या

 

 शिक्षकांनी शिक्षणासाठी तयार केलेले....



🏆🏆🏆


🗞            *वार्ताहर*               🗞
      ~    *आवाज महाराष्ट्राचा*    ~

*'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'*

*06 September, 2025, 07:04 AM*

अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नका, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी कामगिरीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करु नका, असा आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका तसेच खासगी शाळा शिक्षक संघटना कृती समितीचे निमंत्रक भरत रसाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, ऐनवेळी महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे दि. ६ सप्टेंबर रोजीच्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवक म्हणून स्वेच्छेने कामगिरी करण्याची शिक्षक संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे न्यायालयाने कौतुक केल्याची माहितीही देण्यात आली.

शासनाने शिक्षक हक्क कायदा २००९ लागू केला आहे. यानुसार जनगणना, प्रत्यक्ष निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांव्यतिरिक्त शिक्षकांना अन्य अशैक्षणिक कामे देता येणार नाहीत, असे नमूद केले आहे. राज्य शासनानेही वेळोवेळी असे आदेश काढलेले आहेत. गतवर्षी आम्हाला फक्त शिकवू द्या, या मागणीसाठी शिक्षकांनी राज्यभर मोर्चे काढले. परिणामी २३ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने शैक्षणिक कामे आणि अशैक्षणिक कामांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तरीही कारणे सांगून शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावली जातात. 

कोल्हापूर महानगरपालिकेने अनेक वेळा अशी कामे दिली आहेत. गतवर्षी आदेश असतानाही प्रशासनाने विनंती केल्यामुळे शिक्षकांनी गणेश विसर्जनादरम्यान सहकार्य केले. यावेळीही १५ दिवस आधीच प्रशासनाला विसर्जनादरम्यानचे अशैक्षणिक कामे लावू नका, असे लेखी निवेदन दिले होते. तरीही यावर्षी ५०० शिक्षकांना विसर्जनादरम्यानच्या कामगिरीचे आदेश काढले. न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे पत्र काढल्याने शिक्षकांत असंतोष पसरला आहे.

त्यामुळे शिक्षकांनी बहिष्कार टाकून ॲड. आदित्य रक्ताडे यांच्यामार्फत सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. यासंदर्भात महापालिकेला ॲफिडेव्हिएट सादर करण्यास मुदत दिली असून, २३ सप्टेंबरला अंतिम निर्णय देण्याबाबत संकेत दिल्याचे रसाळे यांनी सांगितले. यावेळी आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने, जयश्री कांबळे, किरण पाडळकर, शिवाजीराव भोसले, संजय पाटील, दस्तगीर मुजावर, अमित जाधव, नामदेव वाघ उपस्थित हाेते.






TET कोर्ट निर्णय
👇👇📲👇👇


ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

सौजन्य व संकलन 
*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*
 शिक्षणाच्या आजच्या बातम्या 👇👇👇

इयत्ता पहिली ते चौथीसाठी उपयुक्त








 *इयत्ता पहिली ते चौथीसाठी उपयुक्त. ...*

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

➡️ *C ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/M7j1-n03pZk

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

➡️ *B ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/hjNA033cdQc

💫💫💫💫💫💫💫💫💫

➡️ *A ने सुरू होणारे शब्द*

 ( *Starting with Alfabet A words*)

https://youtu.be/y2U5jLgMvTA

💫💫💫💫💫💫💫💫

नांदेड जिल्ह्यातील तालुके...

https://youtube.com/shorts/NQDn1h-LtR8?si=12x2EvZYGD7MQLYA

आवडल्यास ....

➡️ *लाईक करा...*

➡️ *कमेंट्स करा.*

➡️ *सबस्क्राईब करा.*

➡️ *शेअर करा.*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

Balram Macharekar

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

पालघर ठाणे रायगड जिल्ह्यातील तालुके

 




🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*पालघर जिल्ह्यातील तालूके*

➡️https://youtube.com/shorts/ala_TsapBto?si=DBSMmica9Hg1-MTk


*ठाणे जिल्ह्यातील तालुके*

➡️https://youtube.com/shorts/Lgo96oFnJSw?si=ZZz8-Qotn9gjCkKL

🔹🔹🔹🔹🔹🔹

रायगड जिल्ह्यातील तालुके


🔹🔹🔹🔹🔹🔹

/GxNjjITOhyM?si=nMOvVIDA6nlrJ3lI

*नाशिक जिल्ह्यातील तालुके*

🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *महाराष्ट्रातील 36 जिल्हे*

*नाव बदल झालेले दोन जिल्हे*

https://youtu.be/RvA9lTPLH0E

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे...*

https://youtu.be/9FuZvps3R9Q

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *भारतातील घटकराज्य व त्यांच्या राजधान्या..*

https://youtu.be/y9LyeZ1GQ4s

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *रोमन अंक 1 ते 100*

https://youtu.be/IP_oLb8oobs

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

➡️ *चला शिकूया इंग्रजी*

दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्ये

https://youtu.be/Crf5Psj2zBg

➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️

🔹 *Like 👍🏻*

🔹 *Share 🙏🏻*

🔹 *Subscribe 👆🏻*

असं कसं रे देवा

 






असं कसं रे देवा 

मला सगळंच अर्धवट दिलंस 

एका गोष्टीतही मला पूर्ण 

पारंगत नाही केलंस ll १ ll


ना रंग ना रूप 

बुध्दी तरी भरपूर द्यायची

आई- वडीलांच छत्र सुध्दा 

गरज होती का लवकर न्यायची ll २ ll


माझं प्रेमाचं माणूस तरी

मला कायमचं माझं म्हणून द्यायचस 

ते सुद्धा अर्धवट देऊन 

कळत नाही तू काय साध्य केलंस ll ३ ll


गत जन्माच्या पापांची बहुतेक 

शिक्षा तू देत असशील 

पण खरंच एवढी पापं केली होती का मी

मला खरं कधी सांगशील ll ४ ll


एवढं सगळं असूनही 

तू मला हारू नाही दिलंस 

माझा हात घट्ट धरून मला

प्रत्येक वादळानंतर उभं केलंस ll ५ ll


माझ्या प्रारब्धाचा हिशोब देवा

याच जन्मात फेडून घे

आणि हिशोब पूर्ण झाल्यावर 

लगेच तुझ्याकडे बोलावून घे

 ll ६ ll


एकच मागते तुझ्याकडे 

ते मला देशील का 

माझ्या मुलांची ओंजळ मात्र

कायम सुखाने भरशील का

 ll ७ ll

                    पल्लवी मेहेंदळे

 संकलक 

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

पुस्तक प्रकाशन

 











🌸 फिन्द्री : मुलीच्या नकुशिपणाची गोष्ट 🌸

✍️ लेखिका : डॉ. सुनिता बोर्डे


📝 परिचय :

पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेल्या ‘फिन्द्रीपणा’च्या (नकुशीपण) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी.


आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व पुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत.

बाईचा जन्म म्हणजे ‘इघीन’ आणि ‘काटेरी बाभूळबन’ असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे.


जात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी या कादंबरीतून साकार झाली आहे.

पराकोटीचा अभाव, दुःखशोषण, सहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथाकहाणी.


आर्थिक परावलंबन आणि जात-पुरुषदमण पार्श्वभूमीवर ‘शिक्षणशहाणपण’ हा स्त्रियांच्या दुःखमुक्तीचा अवकाश आहे याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे.


कादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे. तसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी कादंबरीतून व्यक्त झाली आहे.


सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे. आत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव-कल्पनाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरुपात आहे.


या रूपबंधास स्थळ, प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहरी गुंफणीतून ललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत.

🌺 स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभान याचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

— रणधीर शिंदे


📖 एकूण पाने : 308

💰 मूळ किंमत : ₹380

✨ (घरपोच, पोस्ट खर्च नाही)


 🙏🙏🙏

🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे

https://chat.whatsapp.com/L37pKkfnthH1qS25LAV11G?mode=r_c

शिक्षक दिनानिमित्त कविता - कवी श्री. मनोज गायकवाड साहेब

 



🌸कवितेचे नाव शिक्षक 🌸

कधी शिक्षा कधी रक्षा 

कसब शिकवती जगण्याचे जगण्याचे

 वंदन तुम्हा गुरु जणांना 

 घर कायमचे बांधले तुम्ही आदराचे..,


 अज्ञानाचा अंधार संपविला 

 लावूनी ज्ञानाचा ज्ञानदीप 

 या जगण्याची सोने केले 

 मार्ग दाविला अत्त भव दीप..


 सुंदर घराचे मजले बांधले 

 झाली स्वप्नपूर्ती माझी 

 प्रचंड मेहनत आयुष्यात घे 

 मग प्रगती होईल तुझी....


 ज्ञानवंती यांच्या गोत्रात 

 गुरु तुम्ही मार्ग दाता 

 आहेत तुम्ही परिस

 सोनियाचे जगणे देता....


 वंदन कोटीच्या कोटी 

 गुरुराया तुमच्या चरणी 

 मनोज आयुष्याचा ऋणाईत 

 उज्वल करता भविष्याची पाया भरणी.....


✍️ ©गायकवाड मनोज रामचंद्र$

 वरिष्ठ लेखा सहायक समग्र शिक्षा 

. शहापूर जिल्हा ठाणे.

 माझ्या सर्व गुरुजनांना समर्पित कविता 🌹🌹

 



संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)


https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

तारीख विशेष उपक्रम - दिनांक 4

 




*👇 आजची तारीख 4. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) चार 👉Four👉IV (रोमन संख्याचिन्हात)

2) 4 ही सम संख्या आहे. 

3) 4 ही पुर्ण वर्ग संख्या आहे.

4) 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.

5) 4 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या (दशक व एकक स्थानावरील)दोन अंकी संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला हवा.

6) 4 ही सर्वात लहान सम पुर्ण वर्गसंख्या आहे. 

7) 4 चे अवयव = 2×2

8) 4चा वर्ग 16 आहे. 

 9)4 चा घन 64 आहे. 

 10)4 चे वर्गमूळ 2 व -2 आहे.

*👇 आजची तारीख 4. तारीख विशेष उपक्रम👇👇*

1) चार 👉Four👉IV (रोमन संख्याचिन्हात)

2) 4 ही सम संख्या आहे. 

3) 4 ही पुर्ण वर्ग संख्या आहे.

4) 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.

5) 4 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या (दशक व एकक स्थानावरील)दोन अंकी संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला हवा.

6) 4 ही सर्वात लहान सम पुर्ण वर्गसंख्या आहे. 

7) 4 चे अवयव = 2×2

8) 4 चा वर्ग 16 आहे. 9) 4 चा घन 64 आहे. 10) 4 चे वर्गमूळ 2 व -2 आहे.

11 ) 4 ही एक चौरस संख्या आहे .  

12 ) चौकोनाला चार बाजू असतात

14 ) 1, 2, 4 हे चार चे विभाजक आहेत .

ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली लिंक द्यावा👇👇

 संकलन 

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇दुसरी 👇👇



 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी.

      📲🙏🙏📲

  *`सौजन्य व संकलन`*

*🅿️𝕠𝕟𝕝𝕚𝕟𝕖 𝕔𝕝𝕒𝕤𝕤🅿️*

      *`घरचाअभ्यास`*

कार्यानुभव -कागदी बाहुली तयार करूया

 












तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 पाचवी 👇👇


https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle?mode=r_c

 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----

 बाहुली बनवा👇👇👇 

https://youtu.be/G9dADZ11gt0

*अतिशय सोप्या पद्धतीने कागदी बाहुली तयार करूया*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...