शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
सोमवार, ९ मार्च, २०२६
MDM Back Data बाबत महत्त्वाचे
*✍️*
*शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मधील माहे - जून 2025 पासून ते आजपर्यंत ज्या शाळांची दैनंदिन माहिती ONLINE भरायची राहिली आहे त्या शाळांसाठी त्यांच्या Log in मध्ये Back dated Attendance भरण्याविषयी PM POSHAN च्या Web Site वर सुविधा सुरु झालेली आहे. सर्वांनी Back data भरून घ्या.*
🏆 T20 वर्ल्ड कप 2026 🏆
🏆 T20 वर्ल्ड कप 2026 🏆
◾आवृत्ती = 10 वी
◾दिनांक =७ फेब्रुवारी - ८ मार्च २०२६
◾प्रशासक =जागतिक क्रिकेट परिषद
◾ब्रँड ॲम्बेसेडर = रोहित शर्मा
◾यजमान = भारत आणि श्रीलंका
◾विजेता = भारत 🇮🇳🥇
◾उपविजेता = न्यूझीलंड 🇦🇺🥈
◾अंतिम सामना = 8 मार्च 2026
◾ ठिकाण =नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
◾सहभागी संघ = २०
◾सामने =५५
🔰विजेता कर्णधार – सूर्यकुमार यादव
🔰उपविजेता कर्णधार – मिचेल सॅन्टनर
🔥लक्षात ठेवा
◾प्लेअर ऑफ द मॅच = जसप्रीत बुमरा
◾प्लेयर ऑफ द सिरीज =संजू सॅमसन
🔰मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू
👉इंग्लंडचा विल जॅक्स
🔰सर्वाधिक धावा
👉 साहिबजादा फरहान (३८३)🏏
🔰सर्वाधिक विकेट्स
👉 जसप्रीत बुमरा (१४)⚽
⚡️ बक्षीस
👉विजेता रक्कम = ₹ ३ मिलियन डॉलर
👉उपविजेता रक्कम = ₹ १.६ मिलियन डॉलर
🇮🇳 भारताचे T20 वर्ल्ड कप विजय
👉 2007 – कर्णधार : महेंद्रसिंह धोनी
👉 2024 – कर्णधार : रोहित शर्मा
👉 2026 – कर्णधार : सूर्यकुमार यादव
टीप: भारत आतापर्यंत तीन वेळा टी-२० विश्वविजेता बनला आहे.
(२००७,२०२४, २०२६ )
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...



















































