" alt="ब्लॉग लोगो">

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

इयत्ता - १ ली | घटक चाचणी उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका आराखडा

आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १

इयत्ता - १ ली | घटक चाचणी उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका आराखडा

शाळेचे नाव: ___________________________
विद्यार्थ्याचे नाव: ___________________________
हजेरी क्र.: _____
दिनांक: __ / __ / २०२६

📖 विषय - भाषा (मराठी)

एकूण गुण: २०
प्रश्न १) जोड्या जुळव.
• सारख्या शब्दांच्या जोड्या जुळव (गुण २):
कप • —— • मासा
मासा • —— • पालक
पालक • —— • कढई
कढई • —— • कप
• चित्र बघ, त्याचे नाव रेघ मारून दाखव (गुण २):
🪹 (घरटे) • —— • मका
🌽 (मका) • —— • घरटे
🦆 (बदक) • —— • बदक
🏠 (घर) • —— • घर
प्रश्न २) खालील अक्षर गिरव आणि लिही. (गुण ४)
क   क
म   म
प्रश्न ३) 'ा' जोडून लिही. (गुण २)
जसे - क → का    |    प → पा    |    न → ना
प्रश्न ४) दिलेल्या अक्षराला गोल कर. (गुण ६)
• 'म' अक्षराला गोल (२ गुण): मदत   मका   मळा   ममता   माठ   मामा   माकड   मकर   यम
• 'ब' अक्षराला गोल (२ गुण): बदक   सांबर   बकरी   सरबत   बगळा   बटाटा   बघ
• 'स' अक्षराला गोल (२ गुण): सई   सरबत   सनई   बस   कसरत   ऊस   तरस   रस
प्रश्न ५) खालील शब्द वाच आणि असेच लिही. (गुण ४)
कमल काकी सनई
कबीर मामा पालक

🔢 विषय - गणित (Mathematics)

एकूण गुण: २०
प्रश्न १) संकल्पना चित्र निरीक्षण (गुण २)
• मोठ्या वाहनाखालील चौकोन रंगव:
🚌
🚗
• अनेक वस्तूंच्या समूहाभोवती गोल कर:
🌸
🌸 🌸 🌸 🌸 🌸
प्रश्न २) चित्रे रंगवणे व रेषा काढणे (गुण ३)
• ४ चित्रे रंगव: 🚗 🚗 🚗 🚗 🚗
• २ चित्रे रंगव: 🚗 🚗 🚗 🚗
• सात (७) रेषा काढ: | | | | | | |
प्रश्न ३) अंक गिरव आणि लिही. (गुण ५)
५ ५ ७ ७ ८ ८ ४ ४ ९ ९
प्रश्न ४) रिकाम्या जागी योग्य संख्या लिही. (गुण ३)
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
प्रश्न ५) खालील चित्रे मोज आणि योग्य संख्येभोवती गोल कर. (गुण ४)
🦜 🦜 🦜
३   ५   ६ → ३
🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷 🔷
४   ६   ७   ९   ८ → ८
🐘 🐘 🐘 🐘 🐘
७   ६   ५   ८ → ५
🍎 🍎 🍎 🍎 🍎 🍎
८   ९   ७   ६ → ६
प्रश्न ६) वस्तू मोज व चौकोनात संख्या लिही. (गुण ३)
🏏
बॅट
६
✏️
पेन्सिल
५
🌳
झाड
८
🦜
पोपट
५
☕
कप
८
निर्मिती : शिक्षक मित्र समूह, अहिल्यानगर | संकलन :मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर पहिली group 👇👇👇

गणित सराव : १ अंकी गुणाकार (१ ते ५ पर्यंत)

१ अंकी गुणाकार कार्यपत्रिका (Worksheet) | १ ते ५ पर्यंतचा गुणाकार

गणित सराव : १ अंकी गुणाकार (१ ते ५ पर्यंत)

प्राथमिक शाळा व विद्यार्थ्यांसाठी सराव कार्यपत्रिका

विद्यार्थ्याचे नाव: __________________________
दिनांक: ____________
गुण: _____ / ४०
संच १ : खालील गुणाकार करा
४ × ५ =
१ × २ =
९ × ५ =
२ × १ =
९ × १ =
२ × ३ =
२ × १ =
८ × ४ =
२ × २ =
९ × ४ =
संच २ : खालील गुणाकार करा
३ × ३ =
६ × २ =
८ × ५ =
७ × ४ =
७ × २ =
६ × २ =
८ × ५ =
७ × २ =
९ × ३ =
७ × ३ =
संच ३ : खालील गुणाकार करा
६ × ४ =
४ × ३ =
८ × २ =
२ × ४ =
७ × ५ =
७ × ३ =
८ × १ =
७ × ४ =
५ × १ =
४ × ५ =
संच ४ : खालील गुणाकार करा
८ × ३ =
५ × २ =
९ × ५ =
६ × ३ =
४ × ५ =
९ × २ =
४ × ४ =
८ × ४ =
५ × ५ =
२ × ५ =

आजचे शब्दधन

Today's Daily English Words and Sentence With Marathi meaning

आजची सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

इयत्ता २री – मराठी | घटक : पिल्लूदर्शक शब्द

घरचा अभ्यास | इयत्ता २री – मराठी : पिल्लूदर्शक शब्द

🏡 घरचा अभ्यास इयत्ता 1ली ते 7वी 🏡

इयत्ता २री – मराठी | घटक : पिल्लूदर्शक शब्द

१. मांजराच्या पिल्लाला काय म्हणतात?
२. गायीच्या पिल्लाला काय म्हणतात?
३. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात?
४. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात?
५. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
६. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
७. हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात?
८. हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात?
९. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
१०. ‘कोकरू’ हे कोणत्या प्राण्याच्या पिल्लाचे नाव आहे?
🎉 अभिनंदन! 🎉
तुम्हाला १० पैकी १० गुण मिळाले आहेत!

तुम्ही खूप छान कामगिरी केली आहे. अशीच प्रगती करत राहा!

🌟 आमच्या शैक्षणिक ग्रुपला ॲड होण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करा:

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: 9834383772 वर 'Hi' मेसेज पाठवा

इयत्ता ५वी – नवोदय सराव | परिसर अभ्यास : ज्ञानेंद्रिये

इयत्ता ५वी – नवोदय सराव | परिसर अभ्यास : ज्ञानेंद्रिये

🏆 इयत्ता ५वी – नवोदय सराव 🏆

विषय : परिसर अभ्यास | घटक : ज्ञानेंद्रिये

१. एखाद्या वस्तूचा रंग ओळखण्यासाठी मुख्यतः कोणते ज्ञानेंद्रिय कार्य करते?
२. गरम आणि थंड वस्तूंमधील फरक जाणवण्यासाठी कोणते ज्ञानेंद्रिय महत्त्वाचे आहे?
३. फुलांचा सुगंध ओळखताना खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो?
४. जीभेच्या साहाय्याने आपण मुख्यतः काय ओळखतो?
५. मोठा आवाज ऐकताना कोणते ज्ञानेंद्रिय कार्यरत असते?
६. एखाद्या पदार्थाचा वास आणि चव दोन्ही ओळखण्यासाठी अनुक्रमे कोणती ज्ञानेंद्रिये वापरली जातात?
७. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या व्यक्तीला स्पर्श करून वस्तूची ओळख पटवता येते. यामध्ये मुख्यतः कोणते ज्ञानेंद्रिय मदत करते?
८. खालीलपैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिय आणि त्याचे कार्य योग्य प्रकारे दर्शवतो?
९. गरम चहा पाहून त्याचे तापमान निश्चितपणे कळत नाही; पण कपाला स्पर्श केल्यावर उष्णता जाणवते. यावरून कोणता निष्कर्ष योग्य आहे?
१०. राहुलने आंबा पाहिला, त्याचा सुगंध घेतला, चव चाखली आणि त्याचा पोत हाताने जाणवला. राहुलने अनुक्रमे कोणती ज्ञानेंद्रिये वापरली?
🎉 अभिनंदन! 🎉
तुम्हाला १० पैकी १० गुण मिळाले आहेत!

तुम्ही खूप छान कामगिरी केली आहे. अशीच प्रगती करत राहा!

🌟 अधिक शैक्षणिक सरावासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा:

इयत्ता चौथी – विषय: गणित | घटक : आकारमान व मापन

इयत्ता चौथी – विषय: गणित | घटक : आकारमान व मापन

📐 इयत्ता चौथी – विषय: गणित 📐

घटक : आकारमान व मापन

१. एका बाटलीत 1 लिटर 500 मिलीलीटर पाणी आहे. त्यातून 750 मिलीलीटर पाणी काढले. बाटलीत किती पाणी उरले?
२. एका दोरीची लांबी 2 मीटर 40 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या दोरीची लांबी 1 मीटर 75 सेंटीमीटर आहे. दोन्ही दोऱ्यांची एकूण लांबी किती?
३. एका डब्यात 3 किलो 250 ग्रॅम तांदूळ आहे. त्यातून 1 किलो 750 ग्रॅम तांदूळ वापरला. किती तांदूळ शिल्लक राहिला?
४. 5 मीटर लांबीच्या रिबिनीचे 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे केले, तर एकूण किती तुकडे मिळतील?
५. एका बादलीत 8 लिटर पाणी मावते. त्यातील 3 लिटर 500 मिलीलीटर पाणी वापरले. बादलीत किती पाणी उरले?
६. खालीलपैकी सर्वांत जास्त वजन कोणते?
७. एका शेतकऱ्याने 4 किलो 750 ग्रॅम आंबे आणि 2 किलो 500 ग्रॅम सफरचंद घेतले. एकूण फळांचे वजन किती?
८. एका टाकीत 10 लिटर पाणी आहे. त्यातून समान प्रमाणात 2 लिटर पाणी चार वेळा काढले. टाकीत किती पाणी उरेल?
९. 3 मीटर 60 सेंटीमीटर लांबीच्या कापडातून 1 मीटर 80 सेंटीमीटर कापले. उरलेले कापड किती?
१०. एका पेटीत 6 किलो वस्तू आहेत. त्यातील 2 किलो 750 ग्रॅम वस्तू काढल्या. उरलेल्या वस्तूंचे वजन किती?
🎉 अभिनंदन! 🎉
तुम्हाला १० पैकी १० गुण मिळाले आहेत!

तुम्ही खूप छान कामगिरी केली आहे. अशीच प्रगती करत राहा!

🌟 अधिक शैक्षणिक सरावासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा:

इयत्ता तिसरी – गणित | घटक : आकारमान (लांबी)

इयत्ता तिसरी – गणित | घटक : आकारमान (लांबी)

📐 इयत्ता तिसरी – विषय: गणित 📐

घटक : आकारमान (लांबी)

१. एका पेन्सिलची लांबी मोजण्यासाठी कोणते एकक योग्य आहे?
२. 1 मीटर = किती सेंटीमीटर?
३. 2 मीटर 30 सेंटीमीटर = किती सेंटीमीटर?
४. एका दोरीची लांबी 5 मीटर आहे. त्यातील 2 मीटर कापले. उरलेली लांबी किती?
५. खालीलपैकी सर्वांत मोठी लांबी कोणती?
६. 3 मीटर = किती सेंटीमीटर?
७. एका रिबिनीची लांबी 75 सेंमी आणि दुसऱ्या रिबिनीची लांबी 25 सेंमी आहे. दोन्ही रिबिनींची एकूण लांबी किती?
८. 150 सेंटीमीटर म्हणजे—
९. शाळेपासून घरापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक अधिक योग्य आहे?
१०. एका काठीची लांबी 2 मीटर 50 सेंमी आहे. दुसरी काठी 1 मीटर 50 सेंमी आहे. दोन्ही काठ्यांची एकूण लांबी किती?
🎉 अभिनंदन! 🎉
तुम्हाला १० पैकी १० गुण मिळाले आहेत!

तुम्ही खूप छान कामगिरी केली आहे. अशीच प्रगती करत राहा!

🌟 अधिक शैक्षणिक सरावासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा:

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...