" alt="ब्लॉग लोगो">

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

इयत्ता ३री - मराठी कविता सराव चाचणी

इयत्ता ३री - मराठी कविता सराव चाचणी

इयत्ता तिसरी – विषय : मराठी

घटक : मराठी कविता 🌺 | एकूण प्रश्न : १०

🌺 कविता 🌺
पहाट झाली, जागे झाले,
पाखरांचे थवे उडाले।
दवबिंदूंनी भिजली पाने,
सूर्यकिरणांनी हसली राने।

कष्ट करू या रोज आपण,
ज्ञान मिळवू मन लावून।
चांगुलपणाची वाट धरू,
सुंदर जीवन घडवू आपण।
१. कवितेच्या सुरुवातीला कोणत्या वेळेचे वर्णन केले आहे?
२. पाखरांचे थवे काय करताना दिसतात?
३. पानांवर कशामुळे ओलावा आला आहे?
४. ‘सूर्यकिरणांनी हसली राने’ या ओळीत कोणता अलंकारिक अर्थ जाणवतो?
५. कवितेत विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला आहे?
६. ‘चांगुलपणाची वाट धरू’ याचा योग्य अर्थ कोणता?
७. कवितेनुसार सुंदर जीवन कशामुळे घडू शकते?
८. ‘मन लावून’ या शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता?
९. कवितेत निसर्गवर्णन आणि जीवनमूल्ये यांचा कोणता संबंध दाखवला आहे?
१०. या कवितेसाठी सर्वांत योग्य शीर्षक कोणते?

इयत्ता ४थी - मराठी कविता सराव चाचणी (नवी पहाट)

इयत्ता ४थी - मराठी कविता सराव चाचणी (नवी पहाट)

इयत्ता चौथी – विषय : मराठी

घटक : कविता — “नवी पहाट” 🌿 | एकूण प्रश्न : १०

🌿 कविता — “नवी पहाट” 🌿
काळोखाच्या वाटेवरती, आशेचा दीप उजळला।
अडथळ्यांच्या डोंगरातून, धैर्याचा मार्ग सापडला।

थेंब थेंब घाम गाळुनी, स्वप्नांना आकार देऊ।
अपयश आले वाट्याला तरी, पुन्हा नव्याने उभे राहू।

ज्ञानाची शिदोरी घेऊन, सत्याची वाट धरूया।
स्वतःसाठी नव्हे जगासाठी, चांगले काही करूया।
१. ‘आशेचा दीप’ या शब्दसमूहातून कोणता भाव व्यक्त होतो?
२. ‘अडथळ्यांच्या डोंगरातून’ याचा अर्थ काय?
३. स्वप्नांना आकार देण्यासाठी कशाचा उपयोग केला आहे?
४. अपयश आले तर कवितेतील व्यक्ती काय करण्याचा निर्धार करते?
५. ‘ज्ञानाची शिदोरी’ या शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता?
६. कवितेत ‘सत्याची वाट’ धरण्याचा संदेश का दिला आहे?
७. कवितेचा मुख्य संदेश कोणता आहे?
८. ‘थेंब थेंब घाम गाळुनी’ या ओळीचा अर्थ कोणता?
९. ‘स्वतःसाठी नव्हे जगासाठी’ या ओळीत कोणते मूल्य अधोरेखित केले आहे?
१०. या कवितेला सर्वांत योग्य शीर्षक कोणते?

इयत्ता ५वी - परिसर अभ्यास सराव चाचणी (नद्या

इयत्ता ५वी - परिसर अभ्यास सराव चाचणी (नद्या)

इयत्ता ५वी – नवोदय परीक्षा

विषय : परिसर अभ्यास | घटक : नद्या 🌊 | एकूण प्रश्न : १०

१. नदीचा उगम साधारणपणे कोणत्या प्रदेशात होण्याची शक्यता जास्त असते?
२. नदी आपल्या प्रवाहातून माती वाहून नेऊन दुसऱ्या ठिकाणी साचवते. या प्रक्रियेला काय म्हणतात?
३. नदीला मिळणाऱ्या छोट्या नदीला काय म्हणतात?
४. नदीच्या काठावर पूर येण्याचे प्रमुख कारण कोणते असू शकते?
५. नदीच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी कोणती व्यवस्था केली जाते?
६. नदीच्या प्रवाहामुळे खडकांची झीज होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
७. नदीच्या खालच्या प्रवाहात गाळ साचत गेल्यास कोणती भूरचना तयार होऊ शकते?
८. नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास सर्वाधिक थेट परिणाम कोणावर होऊ शकतो?
९. नदीकाठच्या प्रदेशात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर आढळण्याचे महत्त्वाचे कारण कोणते?
१०. नदीचे नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे?

Eco club बद्दल कुणाला डाऊट असेल तर जुनी ला ॲड व्हा






 Respected Madam/Sir,


Hand-holding sessions are scheduled to be held daily from 9:30 a.m regarding Ek Ped Maa Ke Naam 3.0 on Eco Clubs for Mission LiFE in schools on the portal https://ecoclubs.education.gov.in 


Date: 1st September 2026

Time: 9:30 am - 10:30 am


Meeting Link: https://aicteindia.webex.com/aicteindia/j.php?MTID=m61d69660d951928b61c8bd1569c3755c


You Tube link: https://youtube.com/live/l-_Tw5RcS24?feature=share


You are kindly requested to share this with schools under your jurisdiction to attend the said handholding session.

१७ लाख+ फॉलोवर्सचा विश्वास.... Online study with Prashant pendhe या ब्लॉग सोबत

✨ उपक्रम: घरचा अभ्यास ✨

📚 No Private Class | Only घरचा अभ्यास 🎯

🎉 १७ लाख+ फॉलोवर्सचा विश्वास! 🏆

हार्दिक अभिनंदन व कृतज्ञता!

मागील वर्षापासून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या अखंड विश्वासाने 'घरचा अभ्यास' उपक्रमाने यशाची नवी उंची गाठली आहे. सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार!

📌 पालकांसाठी सूचना: कृपया आपल्या पाल्याच्या संबंधित इयत्तेच्या ग्रुपमध्येच जॉईन व्हावे.
📖 इयत्ता पहिली
ग्रुप जॉईन करा ➜
📖 इयत्ता दुसरी
ग्रुप जॉईन करा ➜
📖 इयत्ता तिसरी
ग्रुप जॉईन करा ➜
📖 इयत्ता चौथी
ग्रुप जॉईन करा ➜
📖 इयत्ता पाचवी
ग्रुप जॉईन करा ➜
📖 इयत्ता सहावी व सातवी
ग्रुप जॉईन करा ➜
जि. प. शाळा गुणवत्ता विकास अभियान • सर्व हक्क राखीव

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

AP family - word series

Daily assembly

5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण

✨ गुरु म्हणजे दीपस्तंभ ज्ञानाचा, जो करतो अंधाराचा अंत; त्यांच्या चरणी ठेवू मस्तक, हाच आमचा श्रद्धेचा अनंत भाव. ✨ 🙏 सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शिक्षकांचा सन्मान करा… कारण त्यांच्या शिकवणीतच उज्ज्वल भविष्याची बीजे असतात! 🌱📖 #शिक्षकदिन #5सप्टेंबर #TeacherDay #गुरुजन #शिक्षक #विद्यार्थी #शिक्षण #गुरुपौर्णिमा #DhanrajBansude

📚🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸📚 ५ सप्टेंबर – शिक्षक दिन ज्ञान, संस्कार आणि जीवनाची योग्य दिशा देणाऱ्या आपल्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक नमन! 🙏 शिक्षक म्हणजे केवळ धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा, चुका सुधारण्याची संधी देणारा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा खरा मार्गदर्शक असतो. ❤️ ✨ गुरु म्हणजे दीपस्तंभ ज्ञानाचा, जो करतो अंधाराचा अंत; त्यांच्या चरणी ठेवू मस्तक, हाच आमचा श्रद्धेचा अनंत भाव. ✨ या शिक्षक दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोप्या, सुंदर आणि मनापासून सादर करता येईल असे भाषण तयार केले आहे. 👩‍🏫 आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकाला आज मनापासून “धन्यवाद!” म्हणूया. 🙏 सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शिक्षकांचा सन्मान करा… कारण त्यांच्या शिकवणीतच उज्ज्वल भविष्याची बीजे असतात! 🌱📖 #शिक्षकदिन

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) - पर्वत व भूरूपे

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) - पर्वत व भूरूपे

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST)मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

इयत्ता ५ वी : परिसर अभ्यास
घटक १ : पर्वत व भूरूपे (सराव संच)

उपघटक ४ : आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, सुरक्षिततेचे नियम, उपाययोजना व आपात्कालीन क्रमांक

उपघटक ३ : प्राणी जगत व वर्गीकरण (Animal Kingdom) पाठीच्या कण्यावरून वर्गीकरण, पोषण, प्रजनन आणि प्राण्यांचे विशेष अधिवास अनुकूलन.

उपघटक २ : वनस्पती विश्व व वर्गीकरण (Plant Kingdom) वनस्पतींचे अवयव व कार्ये, आकारानुसार प्रकार (वृक्ष, झुडूप, रोपटे, वेल) आणि अधिवास अनुकूलन,

👉 नवोदय परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी परिसर अभ्यास विषयातील चार उपघटकावर आधारित मार्गदर्शन आणि प्रत्येक उपघटकावर 15 प्रश्न मुलांना सरावासाठी.👇👇👇 उपघटक १: पर्वत व भूरूपे (Mountains & Landforms) संकल्पना,पर्वतांचे ४ प्रकार, जगातील, भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे व वैशिष्टेध.

🧠 5 सेकंदात उत्तर द्या! 😎 तुमचं उत्तर काय? 👇 #MathChallenge # #गणित

👇👇👇👇👇👇👇

*No private class*
*ONLY घरचा अभ्यास*

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थी साठी हे group आहेत......

सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...

आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती....

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी 

 इयत्ता तिसरी 

इयत्ता चौथी 

इयत्ता पाचवी

 इयत्ता सहावी व सातवी 

कागद मोजणी तयार करतात

1 सप्टेंबर - आजचा परिपाठ

गणित पाच अंकी संख्या वाचन व स्थानिक किंमत समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अनुप्रयोग... खालील लिंक वर क्लिक करून त्याचा वापर करावा https://share.gemini.google/uqcwPfKKDxzC वापर करायचा पायऱ्या: १)लिंक वर क्लिक करा . २)क्रोम मध्ये ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटच्या स्लाइडरचा वापर करून संख्या तयार करा. स्लाइडर वर क्लिक केले की अंक बदलतात. ३) तयार झालेली संख्या वाचन करा. ४) स्थानिक किंमत पाहण्यासाठी स्थान दर्शवणाऱ्या अंकावर क्लिक करा. ५) वेगवेगळ्या संख्या तयार करून सराव करा समृद्ध व्हा.

आईचा( patience) पेशंस कुठे गायब होतो

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...