Most important first to 5th educational information शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
AI READY TEACHERS BATCH 7
🎓 आता AI शिकणं होणार आणखी सोपं!
🚀 15 नोव्हेंबरपासून मराठी Live Training सुरू!
शिक्षक मित्रांनो, AI वापरून तुमचे रोजचे शैक्षणिक काम सोपे आणि स्मार्ट बनवा!
✨ या 7 Live Sessions मध्ये शिका:
✅ ChatGPT आणि Gemini चा वापर
✅ प्रश्नपत्रिका, Worksheets आणि Lesson Plans
✅ PPTs, Posters आणि Educational Images
✅ AI Videos, Documentaries आणि गाणी
✅ Notes, Quizzes आणि Mind Maps
🎁 सोबत मिळवा:
📌 1 वर्ष Recording Access
📌 AIShikshaMitra App 1 वर्ष FREE
📌 E-Books, Notes आणि Prompt Bank
📌 WhatsApp Support
🔥 पहिल्या 20 शिक्षकांसाठी फक्त ₹999/-
नंतर फी ₹1,199/-
⏳ ही संधी मर्यादित आहे. आजच आपली जागा निश्चित करा!
🌐 https://aishikshamitra.com/live
📲 प्रवेशासाठी WhatsApp करा: 9373970983
मेसेज करा – BATCH 7
🤖 AI शिका • वेळ वाचवा • Smart Teacher बना!
— AIShikshaMitra
रविवार, १ नोव्हेंबर, २०२६
इयत्ता ५ वी नवोदय परीक्षा - 'पदावली' (BODMAS) १०० सराव प्रश्न
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विशेष सराव संच
📌 कंचेभागुबेव (BODMAS) क्रम नियम:
१. क (Brackets): ( ) → { } → [ ] | २. चे (Of) | ३. भा (Division) | ४. गु (Multiplication) | ५. बे (Addition) | ६. व (Subtraction)
🔑 उत्तरसूची (Answer Key) पाहण्यासाठी इथे क्लिक करा
| प्र. क्र. | उत्तर | प्र. क्र. | उत्तर | प्र. क्र. | उत्तर |
|---|---|---|---|---|---|
| १ | (A) 16 | ३१ | (A) 15 | ७१ | (A) 140 |
| २ | (A) 8 | ३५ | (A) 9.5 | ७३ | (A) 40 |
| ३ | (A) 5 | ... | ... | ... | ... |
TET पुढील वर्षीच..... आताची महत्त्वाची अपडेट
उपक्रमाचे नाव - 'नैसर्गिक उटणे निर्मिती कार्यशाळा- मार्गदर्शक - श्री. संदीप पाटील,
🌈*जिल्हा परिषद शाळा बागणी नं. 2*
🌈*उपक्रमाचे नाव - 'नैसर्गिक उटणे निर्मिती कार्यशाळा'*
🌈*मार्गदर्शक - श्री. संदीप पाटील, 9096320023*
*दिवाळीच्या मंगल पर्वावर आज जि. प. शाळा बागणी नं. २ येथे इयत्ता ५ वी च्या विद्यार्थिनींसाठी एक अनोखी 'नैसर्गिक उटणे निर्मिती कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती.*
बाजारचे महागडे कॉस्मेटिक्स नाही, तर आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे बेसन, रवा, हळद, तुळस, कडुलिंब, वेलची आणि कापूर वापरून या चिमुकल्या हातांनी अतिशय उत्साहाने स्वतःचे सुगंधी 'उटणे' तयार केले!
सर्वांत मोठा आनंद तेव्हा मिळाला, जेव्हा या मुलींनी हे उटणे प्रत्यक्ष आपल्या चेहऱ्याला लावले. उटणे धुतल्यानंतर त्यांचा चेहरा खरोखरच गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत आणि प्रफुल्लित झाला होता!
स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तूचा वापर करताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि आत्मविश्वास ओसंडून वाहत होता, तो पाहणे हा एक सुखद अनुभव होता. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून मिळणारा हा आनंद खऱ्या अर्थाने अनमोल आहे.
*मुलींच्या या सुंदर अनुभवाची झलक पाहण्यासाठी सोबत दिलेला व्हिडिओ नक्की पहा आणि यंदाच्या दिवाळीत तुम्हीही घरीच नैसर्गिक उटणे बनवण्याचा नक्की प्रयत्न करा! 👇*
*सर्वांना दीपावलीच्या सुगंधी, आनंददायी आणि सॉलिड शुभेच्छा!*
इयत्ता पहिली*-
धडा. 19 चांदोबाचे घर (कविता)
https://youtu.be/tCF4InFaAkU?si=-8ngHA6io2MH71d1
धडा. 21 भोपळा (कविता)
https://youtu.be/bDVj64cpeyk?si=d4kHtBdKJNL_0Rok
धडा. 21 भोपळा (कविता)
https://youtu.be/PydiUjKgXRs?si=bhRNicQwZ0aAWGOf
धड. 23 चित्र गप्पा भाग तीन
https://youtu.be/7aV8g_P8RwA?si=_TsAGH5bM32FXrI5
धडा. 24 झोक्या रे झोक्या (कविता)
https://youtu.be/znBdqCrFnkk?si=ct8krLcXhxZF-vbP
धडा. 24 झोक्या रे झोक्या (कविता)
https://youtu.be/VaTn2uI-W-k?si=KvxEt2DO9mRR7iRY
धडा. 26 माझे जग
https://youtu.be/qnETbdQI9N8?si=GZYLxs3wRlRjdjx8
धडा. 28 खार (कविता)
https://youtu.be/GfRrklwnoAw?si=0Iy5rF0vkt9EIj6f
धडा. 28 खार (कविता)
https://youtu.be/iWAUs0i9JyU?si=EABTTBlIwIcLtVYy
धडा. 34 आठवडी बाजार
https://youtu.be/WEAd-4mXFJs?si=ZRuQTsv_MwkLNYFF
धडा. 35 मेंढी कविता
https://youtu.be/uCZmQ7PjW2c?si=T_XqG0bCU8NisMfC
धडा. 35 मेंढी ( कविता )
https://youtu.be/tC_jwYPqJiM?si=rydYvJ9jsD8QY7dM
धडा. 39 माझा पतंग ( कविता )
https://youtu.be/6C9yDrEj9wo?si=O9T-XtPy4rI0rywy
धडा. 39 माझा पतंग ( कविता )
https://youtu.be/9lv8jqFZzvY?si=Mk1My7j50Cfu9Wrc
इयत्ता पहिली*-
*इयत्ता पहिली*-
धडा. 3 मी आणि माझे कुटुंब...
https://youtu.be/7o_ySojCsfs?si=_lD6r-KbWf4EoRaZ
धडा. 5 मला घरापर्यंत पोहोचलो
https://youtu.be/GJc7CFo_8-k?si=1MOe6FBnxsud1EBS
धडा. 8 ए आई मला पावसात...(कविता)
https://youtu.be/rsnZdD30jwY?si=32nvfILR4MugWEm2
धडा. 8 ए आई मला पावसात...(कविता)
https://youtu.be/Zer47Hkp-sg?si=u1iAyXyCrUfHHA1P
धडा. 15 गाडी आली झुक झुक झुक (कविता)
https://youtu.be/dXiCNIPVYe8?si=WiaBM88F1UMS-lUi
धडा. 15 गाडी आली झुक झुक झुक (कविता)
https://youtu.be/Q2V2kcJtqRo?si=nxaRN5cMM2kwnSpP
धडा. 19 चांदोबाचे घर (कविता)
https://youtu.be/tCF4InFaAkU?si=-8ngHA6io2MH71d1
धडा. 21 भोपळा (कविता)
https://youtu.be/bDVj64cpeyk?si=d4kHtBdKJNL_0Rok
धडा. 21 भोपळा (कविता)
https://youtu.be/PydiUjKgXRs?si=bhRNicQwZ0aAWGOf
धड. 23 चित्र गप्पा भाग तीन
https://youtu.be/7aV8g_P8RwA?si=_TsAGH5bM32FXrI5
धडा. 24 झोक्या रे झोक्या (कविता)
https://youtu.be/znBdqCrFnkk?si=ct8krLcXhxZF-vbP
धडा. 24 झोक्या रे झोक्या (कविता)
https://youtu.be/VaTn2uI-W-k?si=KvxEt2DO9mRR7iRY
धडा. 26 माझे जग
https://youtu.be/qnETbdQI9N8?si=GZYLxs3wRlRjdjx8
धडा. 28 खार (कविता)
https://youtu.be/GfRrklwnoAw?si=0Iy5rF0vkt9EIj6f
धडा. 28 खार (कविता)
https://youtu.be/iWAUs0i9JyU?si=EABTTBlIwIcLtVYy
धडा. 34 आठवडी बाजार
https://youtu.be/WEAd-4mXFJs?si=ZRuQTsv_MwkLNYFF
धडा. 35 मेंढी कविता
https://youtu.be/uCZmQ7PjW2c?si=T_XqG0bCU8NisMfC
धडा. 35 मेंढी ( कविता )
https://youtu.be/tC_jwYPqJiM?si=rydYvJ9jsD8QY7dM
धडा. 39 माझा पतंग ( कविता )
https://youtu.be/6C9yDrEj9wo?si=O9T-XtPy4rI0rywy
धडा. 39 माझा पतंग ( कविता )
https://youtu.be/9lv8jqFZzvY?si=Mk1My7j50Cfu9Wrc
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
घरचा अभ्यास -पहिली 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ...
-
*🎓TET मोफत कार्यशाळा🎓* *🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥* मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफ...


















































