" alt="ब्लॉग लोगो">

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

घरचा अभ्यास- इयत्ता पहिली

घरचा अभ्यास- इयत्ता दुसरी

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
👇👇👇👇👇👇👇

*No private class*
*ONLY घरचा अभ्यास*

सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...

आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती....

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी 

 इयत्ता तिसरी 

इयत्ता चौथी 

इयत्ता चौथी 

इयत्ता पाचवी

 इयत्ता सहावी व सातवी 

घरचा अभ्यास- इयत्ता तिसरी

घरचा अभ्यास- इयत्ता चौथी

सामान्य ज्ञान सराव चाचणी भाग 7

सामान्य ज्ञान सराव चाचणी

सामान्य ज्ञान सराव चाचणी

२१९. शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते?
२२०. भारतातील पहिली छापखाना (Printing Press) कोठे सुरू झाली?
२२१. 'देशबंधू' म्हणून कोण ओळखले जातात?
२२२. चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती?
२२३. भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ कोणते मानले जाते?
२२४. अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक कोण होता?
२२५. स्वदेशी आंदोलनात कोणत्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला?
२२६. भारतातील फ्रेंचांचे मुख्य व्यापारी केंद्र कोणते होते?
२२७. मुघल साम्राज्याची अधिकृत भाषा कोणती होती?
२२८. 'रामकृष्ण मिशन'चे मुख्यालय कोठे आहे?
२२९. 'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला?
२३०. प्लासीच्या लढाईत विश्वासघात कोणी केला?
२३१. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिली महिला क्रांतिकारक म्हणून कोण ओळखल्या जातात?
२३२. शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे कोण होते?
२३३. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे नगर कोणते मानले जाते?
२३४. महाराणी ताराबाई कोणत्या घराण्यातील होत्या?
२३५. भारतीय राष्ट्रीय सेनेचे महिला पथक कोणत्या नावाने ओळखले जात होते?
२३६. गोलमेज परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
२३७. 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला?
२३८. 'पंजाब केसरी' म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
२३९. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला?
२४०. बंगालची फाळणी कोणत्या व्हाइसरॉयने केली?
२४१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते?
२४२. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय कोण होते?
२४३. 'अभिनव भारत' ही संस्था कोणी स्थापन केली?
२४४. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या देशात केला?
२४५. शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
२४६. बारडोली सत्याग्रहात शेतकऱ्यांचे नेतृत्व कोणी केले?
२४७. भारतातील सर्वात मोठे बौद्ध स्तूप कोणते?
२४८. पहिला कृत्रिम उपग्रह 'स्पुटनिक-१' कोणत्या देशाने प्रक्षेपित केला?
२४९. सिंधू संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कोणत्या स्थळी लागला?
२५०. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते मानले जाते?

सामान्य ज्ञान सराव चाचणी भाग 6

सामान्य ज्ञान सराव चाचणी

सामान्य ज्ञान सराव चाचणी

१९३. छत्रपती शिवाजी महाराजांचे आईचे नाव काय?
१९४. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापन केलेल्या राज्याचे नाव काय?
१९५. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
१९६. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू झाली?
१९७. भारत छोडो आंदोलनाचा नारा काय होता?
१९८. झाशीची राणी म्हणून कोण ओळखल्या जातात?
१९९. भारतातील पहिले राष्ट्रपती कोण होते?
२००. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
२०१. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
२०२. सावित्रीबाई फुले यांना कोणत्या कार्यासाठी ओळखले जाते?
२०३. 'नवरत्न' ही संकल्पना कोणत्या मुघल सम्राटाशी संबंधित आहे?
२०४. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा प्रथम कोठे झाल्या?
२०५. अलाउद्दीन खिलजीच्या दरबारातील प्रसिद्ध कवी कोण होता?
२०६. 'गदर पार्टी'ची स्थापना कोठे झाली?
२०७. 'वंदे मातरम्' प्रथम कोणत्या कादंबरीत प्रकाशित झाले?
२०८. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या?
२०९. विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण?
२१०. सर्वात प्राचीन वेद कोणता?
२११. 'गायत्री मंत्र' कोणत्या वेदात आहे?
२१२. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण?
२१३. 'जिझिया कर' पुन्हा सुरू करणारा मुघल सम्राट कोण होता?
२१४. लखनौ करार कोणामध्ये झाला?
२१५. पल्लव साम्राज्याची राजधानी कोणती होती?
२१६. अभिज्ञान शाकुंतल' या नाटकाचे लेखक कोण?
२१७. भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण?
२१८. राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट'चे नेतृत्व कोणी केले?

सामान्य ज्ञान सराव चाचणी भाग 5

सामान्य ज्ञान सराव चाचणी भाग 4

सामान्य ज्ञान सराव चाचणी

सामान्य ज्ञान सराव चाचणी

१६७. 'मिसाइल मॅन' म्हणून कोण प्रसिद्ध?
१६८. डुरंड कप कशाशी संबंधित आहे?
१६९. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?
१७०. गौतम बुद्धांनी पहिले उपदेश कोठे दिले?
१७१. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता?
१७२. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती?
१७३. सांची स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे?
१७४. समुद्रगुप्ताला कोणती उपाधी दिली जाते?
१७५. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते?
१७६. अकबराच्या दरबारातील इतिहासकार कोण होता?
१७७. ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर आहे?
१७८. लाल किल्ला कोणत्या शहरात आहे?
१७९. अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याजवळ झाला?
१८०. सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय होते?
१८१. शिवाजी महाराजांच्या आठ मंत्र्यांच्या मंडळाला काय म्हणतात?
१८२. रेनेसाँ चा उगम कोणत्या देशात झाला?
१८३. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
१८४. वाफेच्या इंजिनाच्या विकासाशी कोणाचे नाव जोडले जाते?
१८५. भारतात युरोपीय समुद्री व्यापाराचा मार्ग कोणी शोधला?
१८६. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या देशात झाली?
१८७. ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची परवानगी कोणत्या मुघल सम्राटाकडून मिळाली?
१८८. Doctrine of Lapse धोरण कोणाशी संबंधित आहे?
१८९. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी झाला?
१९०. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर तीव्र झाली?
१९१. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१९२. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण?

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...