सोमवार, २४ जून, २०२४

वाक्प्रचार





वाक्प्रचार व त्याचे अर्थ, वाक्प्रचारांचा  वाक्यात उपयोग लिहा

Ⓘ︎माग काढणे - शोध घेणे. 

पोलिस चोराचा माग काढतातच.

②सुगावा लागणे - शोधलागणे, 

हिराबाईला आपल्या बैलांचा सुगावा लागला.

③ तत्पर असणे - तयार असणे. 

सैनिक देशासाठी तत्पर असतात. 

⑤ पळ काढणे - निघून जाणे. 

मनोजने खेळातून पळ काढला. 

⑤ दाह होणे- आग होणे 

पार्थच्या सर्व अंगाला दाह होत होता.

 ⑥ हाणून पाडणे - खोडून काढणे 

कार्तिकने पंकजचे चुकीचे सूत्र हाणून पाडले. 

⑦ संकल्प करणे - निश्चय करणे 

सोनाने यावर्षी  पहिला नंबर काढायचा संकल्प केला. 

 8 पोटाशी धरणे-मायेने जवळ घेणे.

 आई आपल्या बाळाला पोटाशी धरते. 

9 पोटात कावळे ओरडणे - खुप भूक लागणे. 

पहिलीच्या मुलांच्या पोटात कावळे ओरडू लागले 


*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲












ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...