२८/०६/२०२४ रानवेडी
प्रश्न १ला खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
पानसाबरीचं ____ खाल्लं
_______झालं तोंड
अहो हसता हसता
______गवतात लोळली
पोर डोंगराव भाळली ।। २ ।।
गाई ____ वाटानं
चाली यंगत ______
ढोल ढगांचा वाजला
नाच मोराचा पाहिला
आली ____ पहाळी
तवा गडदीक पळाली
______ भिजवली
तरी उन्हात वाळली
पोर ____ भाळली
प्रश्न २रा एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) पोर कोणावर भाळली ?
उत्तर
2) केसात कोणती फुले माळली आहेत ?
उत्तर
3) नाकामध्ये कोणत्या फुलाची फुली आहे १ उत्तर
४)पोर कोठे खेळतात ?
उत्तर
५)पोर कोणासोबत बोलली?
उत्तर
६) कशाचा झुला आभाळात गेला?
उत्तर
७) पोर कोठे लोळली ?
उत्तर
८) ढोल कशाचा वाजला ?
उत्तरा
९) नाच कोणाचा पाहिला?
उत्तर
10)पोर कशाने भिजवली ?
उत्तर
कृती १ : 'रानवेडी' ही कविता वाच.
कृती २ : रानवेडी ही कविता ऐक व साभिनय म्हण.
कृती ३ : कवितेत आलेल्या दागिन्यांची नावे शोध आणि सांग.
कृती ४ : चित्राचे निरीक्षण कर व चित्रात काय दिसते ते लिही.
