वि- मराठी ३. वल्हवा रं वल्हवा
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र. ५१३)
📙 नौका कशावर चालते?
उत्तर -नौका जलावरी चालले
📓 वारा कसा आला आहे?
उत्तर
📕 झेंडा माथ्यावर किती रंगी आहे, असे कवी म्हणतो ?
उत्तरः
📘 नौकेचा भार कोणावर आहे असे कवी म्हणतो?
उत्तरः नौकाचा भार मुलांवर आहे.
📙 कशाची दौलत मोलाची आहे?
उत्तरः स्वातंत्र्याची दौलत मोलाची आहे.
🏆 या कवितेचे कवी कोण आहेत ? (अ.नि.क्र. ५०९)
उत्तरः या कवितेचे कवी वसंत बापट ओहे
कवितेच्या ओळी पूर्ण करा. (अ.नि.क्र. ५०२)
१) नौका चाले कशी ज_वरी, ज_वरी,_____वरी
आहे सारा ___ मुलांवरी-मुलांवरी-मुलांवरी
२) झेंडा _____ तीन रंगी-तीन रंगी-तीन रंगी
संचारवी ________ नव अंगी-नव अंगी-नव अंगी
डोले कसा-______ कसा,
_______ नाव तुम्ही वल्हवा रं-वल्हवली।।