शुक्रवार, १९ जुलै, २०२४

इयत्ता तिसरी- आम्ही बातमी वाचतो







 19/07/2024

विषयः मराठी 

 प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१)मुसळधार पावसाने कोणता परिसर जलमय झाला.?


2) कोठे पाणी तुडूंब भरले?


3) संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे काय येईल असा अंदाज नव्हता?


४) कोणता भाग कोरडाच राहिल्याचे समजते?


५)मुले का अडकून पडली?


 प्र 2) रिकाम्या जागा भरा

1 )दुपारी  .......च्या सुमारास पाउम् सुरु झाला.

2) सुरुवातीला .......... पाऊस होता.

3) संपूर्ण......... महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. 

४) चंद्रपूर जिल्हयात......स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Prashant PENDHE S23 Ultra 06 July 2024 10:28 am



प्र. १. उत्तरे लिहा.

(अ) बातमी कशाविषयीची आहे ?


(आ) बातमीचे शीर्षक काय आहे ?


(इ) शीर्षकावरून तुम्हांला काय कळले ? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. 


(ई) वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागांत पाणी साचले ?


(उ) वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते ?


(ऊ) ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ? ते कसे ठरवले ?


(ए) वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा. लिहा. त्यांतील जोडाक्षरे अधोरेखित करा.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...