जांभळाचे झाड उंच असते.
त्याचे खोड पांढरट असते.
जांभळे जांभळी असतात.
जांभळात मोठी बी असते.
उन्हाळ्यात जांभळे पिकतात.
जांभळाचे घड तोडून माकडे खातात.
1) कशाचे झाड उंच असते?
उत्तरः
२) जांभळाचा रंग कसा असतो ?
उत्तरः
३) जांभळाचे बी कसे असते ?
उत्तरः
४) कोण जांभळांचे घड तोडून खातात ?
उत्तरः
📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘
फणसाला वरुन काटे असतात.
फणसाचे गरे गोड लागतात.
गऱ्यात आठळी असते.
फणस खोडवर लागते.
1)कोणाला वरुन काटे असतात?
उत्तर :-
2)फणसाचे गरे कसे लागतात?
उत्तर :-
3)गऱ्यात काय असते?
उत्तर :-
4)फणस कोठे लागते?
उत्तर :-
📕📘📙📓📕📘📙📓📕📘📙📓📕📓📙