शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

इयत्ता ५ वी- ७ - अरण्यलिपी








प्रश्न १- पाठ्यपुस्तक पान नं. १८ वरील चित्राचे वर्णन तुमच्या वहीत करा.




📙📘📕📙📲🏆📓📙📘📕📚

प्रश्न २ - प्राण्यांच्या पाऊल खुणा पाहण्यासाठी पाणवठ्याजवळ का जावे ?




📙📘📕📙📲🏆📓📙📘📕📚

प्रश्न ३ खालील प्राण्यांच्या पावलांचे ठसे कसे आहेत याचे वर्णन लिहा.


१) वाघ


२) तरस


३) अस्वल


४) हरीण

📙📘📕📙📲🏆📓📙📘📕📚

प्रश्न ४ खालील शब्दांचे सामान्यरूपे लिहा. (उदा. ठसा, ठशावरून, ठशात, ठशांचा)


१) पैसा


२) म्हैस -


३) रास


४) मासा


५) घसा

📙📘📕📙📲🏆📓📙📘📕📚

प्रश्न ५ - तुम्हाला माहित असलेले जोडशब्द लिहा.

१)               २)                       ३)

४)                ५)                     ६) 

७)               ८)            ९)                १०)

📙📘📕📙📲🏆📓📙📘📕📚

प्रश्न ६ खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा.


१) त्याला


२) तो -


३) त्याने -


४) मला


५) आपण

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...