विषय मराठी
प्रश्न १ला अ) कवितेच्या ओळी पूर्ण करा.
१) असो बरकत ........लागला मातीचा
२)........... नक्षत्र पूर पापणीला आले
३) मिळता ............. मेघुट इशारे मातीच्या काणांना फुले.
ब) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) धरणीला कशाचा ध्यास आहे ?
२) धुमारे कशांना फुटले आहे ?
३) मोरणीला कशाची आस आहे ?
४) चातकाप्रमाणे कासावीस कोण झाले आहे ?
प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.
१) शेतकरी पावसाची का वाट पहात आहे ?
२) शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूचा पूर केंव्हा येतो ?
३) पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते ?
प्रश्न ३ अ) समानार्थी शब्द लिहा.
१) आस =
२) दिन =
३) डोळे =
ब) विरुध्दार्थी शब्द लिहा.
२) दूर x
३) असो x
१) कोरडे x
* पुढील प्रश्नाचा एका वाक्यात उत्तरे लिहा
१) मोरणीला कशाची आस लागली आहे ?
उत्तरः
२) कोणाचा जीव झुरणीला लागला आहे ?
उत्तरः
३) धुळपेरणी म्हणजे काय ?
उत्तरः
४) कोणते दिवस येऊनये असे कवीला वाटते ?
उत्तरः
५) धुमारे कशाला फुटले आहेत ?
उत्तरः
६) 'धूळपेरणी' या कवितेचे कवी कोण आहेत ?
उत्तरः
७) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे ?
उत्तरः
८) कवीने कशाला बरकत येवूदे असे म्हटले आहे? ९
उत्तरः
* रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४०६)
१) मातीच्या कणांना.......धूमारे.
२) येऊ नये कधी जाचक..........
३) आलेलं आभूट दाटणीला........
४) टिपूर मोत्यांची........
५) कोरडे नक्षत्र........
* समानार्थी शब्द लिहा. ::
१) बरकत :
२) ध्यास :
३) जीवः
४) आस :
५) जाचकः
६) मेघ :
७) धरणी:
* वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) पूर :
२) डोळ्याला पाणी येणे :
३) ध्यास लागणे :
४) कासावीसः
५) जीव झुरणे :
* वचन बदला.
दिवस :
डोळा :
माती :
मोर
हिरवाः
पापणी :
ढग :
दिवस :
बाई :
* पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) शेतकरी शेतात कोणकोणती पिके घेतात ?
उत्तर :
(अ.नि.क्र.४१८)
२) पाऊस पडला नाही तर काय होईल ? (अ.नि.क्र.४१७)
उत्तरः