1️⃣आज पासून रोज संध्याकाळी ७ वाजता आम्ही पुन्हा एकदा
*|•|आरंभ|•|*
सुरू करतो आहोत...
निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या मुलांच्या मुद्द्यांशी एकरूप होण्यासाठी
निवडणुकीच्या निमित्ताने
समजून घेऊ.
आपल्या मूलांचे मुद्दे
आपल्या मुलांच्या प्रश्नांची
तड लावण्याची प्रक्रिया
आपल्या मुलांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी प्रक्रिया
समजून आणि उमजून घेत
आपल्याकडून साद घालण्यासाठी एक भूमिका
*#20_ऑक्टोबर_ते_20_नोव्हेबर*
*-विभा टीम*
