रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

इतिहास ४थी - शिवरायांचे बालपण

 


 ४. शिवरायांचे बालपण

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.(अ.नि.क्र.४१९)

१) जिजाबाई शिवरायांना कोणाच्या गोष्टी सांगत? 

उत्तरः

२) दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना कोणी केले होते? 

उत्तरः

३) शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे कशी गेली? 

उत्तरः

४) शाहाजी राजेंच्या जाहागिरीचे गाव कोणते? 

उत्तरः

५) शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवण्यात आले? 

उत्तरः

६) इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती कोणाची झाली होती? (अ.नि.क्र.४१९)

उत्तरः

७) शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः

📓📙📘📕📲📚📓📙📘📕
रिकाम्या जागा भरा.

१)............च्या रक्षणाची जबाबदारी विजयराज यांनी स्वीकारली. (अ.नि.क्र.४१९)

२).............च्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. (अ.नि.क्र.४१९)

३) शाहाजी राजांच्या जहागिरीचे गाव.............

होते. (अ.नि.क्र.४१९)

४)शिवनेरीच्या चारही बाजूला उंच कडे, भक्कम..........

आणि बळकट दरवाजे होते.

५)शाहाजीराजांना..............किल्ल्याची आठवण झाली. (अ.नि.क्र.४२०)

६)मावळ्यांची मुले म्हणजे जणू.................

होती. (अ.नि.क्र.४२०)

खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा.

जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत? (अ.नि.क्र.४०२)

शिवरायांविषयी पाच ओळी माहिती लिहा. (अ.नि.क्र.४१८)

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 आमच्या व्हाट्सअप  ग्रुपला जॉईन व्हा 👇👇👇

https://chat.whatsapp.com/DrloGgvEItZDu7WPndhgbr

 📲Share all educational group📲📲📲📲📲

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...