बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

मोबाईल मधील डाटा स्टोरेज करून कुठे ठेवावा

 




मित्रांनो आपण विविध ग्रुपमध्ये आहात. सर्व ग्रुपमध्ये अधिक माहिती येते.त्यात महत्त्वाचे विडीओ, pdf ,फोटो असतात*.

*पण मोबाईल हँग होईल या भितीने आपण तो सर्व महत्वपूर्ण data डिलीट करतो*.

*जेव्हा आपल्याला तोच data हवा असतो तेव्हा मात्र आयत्या वेळी आपली फजिती होते*

             *जर हाच data तुमच्या मोबाईल वर कोणतेही मेमरी card न वापरता सेव करता आला तर!*

*ऐकून नवल तर वाटलच असेल*.

*पण होय हे शक्य आहे.आपल्या मोबाईल मध्ये अस एक अँप आहे ज्यात आपण सोळा gbपर्यंत data सेव करू शकतो*

*Google ने आपल्याला हि सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे*

             *चला तर मग वरील विडिओ पाहून हा dataकसा सेव करतात ते बघूया*

👇👇👇👇👇👇👇👬👬📚👬👬👇👇

https://youtu.be/gTg9A4jEbkw

~🔥🔥चला धरूया तंत्रज्ञानाची कास,करूया स्वतः चा विकास🔥🔥~

🙏🙏🙏🙏🙏🙏

    आर.आर.चायंदे

8⃣9⃣2️⃣8⃣9⃣5️⃣0️⃣7️⃣1️⃣6⃣

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...