सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

मोबाईल हँग होण्यापासून वाचविण्यासाठी ही गोष्ट आताच शिका.

 मोबाईल हँग होण्यापासून वाचविण्यासाठी ही गोष्ट आताच शिका.

~👇👇






मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये खूप data जमा होतो.त्यापैकी बहुतेक खूप महत्त्वाचा असतो.तो आपण डिलीट सुद्धा करू शकत नाही. तसेच मोबाईल मध्ये ठेवला तर मोबाईल हँग होवून बिघडण्याची शक्यता खूप असते .

 आपल्या या मोठ्या समस्येवर आम्ही उत्तर घेवून आलोय.तो म्हणजे otg केबल.

आपली समस्या सोडवण्यासाठी वरील व खालील विडीओ मन लावून बघाच

0️⃣1️⃣Otg cable दवारे मोबाईल चाdata pendrived मध्ये कसा घ्यावा👇👇


https://youtu.be/Hzv3WO1C8H0



*0️⃣2️⃣OTG CABLE विविध उपयोग*


https://youtu.be/uRRlX9AM-xs

🔥🔥🔥🔥

            otg cable चे विविध उपयोगाचा अभ्यास करणार आहे.

ते खालील प्रमाणे

👇👇

0️⃣1️⃣otg Cable दवारे मोबाईल वर माऊस चालविणे

0️⃣2️⃣otg Cable दवारे टार्च लावणे

0️⃣3️⃣otg cableदवारे फँन लावणे

0️⃣4️⃣दोन मोबाईल एकमेकांना जोडणे

0️⃣ 5️⃣DVD player मोबाईल ला जोडणे

0️⃣6⃣दुसऱ्या मोबाईल दवारे आपला मोबाईल chargingकरणे

  अशाप्रकारे विविध उपयोग या otg cableचे आहेत.

ते जाणून घेण्यासाठी विडिओ अवश्य बघा.

              

📔📗📙📕📗📔

📔आर.आर.चायंदे📗

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...