निवेदन :-
सर्व प्राथमिक शिक्षकांना एक नम्र विनंती आहे. आमच्या जैन मायनॉरिटी संस्थेच्या शाळेस इयत्ता पहिली ते चौथी या वर्गासाठी मराठी, विज्ञान, गणित, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, चित्रकला ही संच मान्यतेनुसार (*D.Ed व B.Ed दोन्ही साठी*) *सहा ( ६ ) रिक्त पदे* *२०% अनुदानावर* भरावयाचे आहेत. तरी खालील फोन नंबर वर फोन करून त्वरित भेटण्याचे आहे. ( *संस्था जैन मायनॉरिटी आहे* ).
इतर ओपन स्तरावरील पदांनाही संधी दिली जाईल व अनुसूचित जाती जमाती या पदांनाही संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुख्याध्यापक
फ़ोन नंबर:- ९५०३८६८००९, ९४२०७१५११२, ८७८८८९९०७१.