*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*
🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*
*वयो गट:- STD 1ST TO 5TH*
*SUBJECT:- MATHEMATICS*
*DAY:-02*
Date:- 16/05/2025
👇👇👇👇व्हिडीओ 👇👇👇👇
*ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*
*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*
सर्व प्रिय विद्यार्थ्यांना व आदरणीय पालकांना, गुरुजनांना कळविण्यात आनंद होत आहे की मोफत कोर्स हा 15 मे 2025 पासून youtube सुरू झाला आहे. तो 15 जून 2025 la पूर्ण होईल.
आणि
1 जुलै 2025 पासून I AM WINNER STATE LEVEL EXAM ONLINE CLASS
डिजिटल app वर होतील याची नोंद सर्वानी घ्यावी.
*प्रमुख*
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
