रविवार, २९ जून, २०२५

सणाचे नाव शोधणे' -भाषिक खेळ

 खालील वाक्यांमध्ये काही सणांची नावे लपलेली आहेत. 'सणाचे नाव शोधणे' हा खेळ तुझ्या मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी खेळ.


जसे :


१) तुझीच बाहुली आहे, पाड वा फोड !

उत्तर -पाडवा


२) प्रसाद सराव कर.

उत्तर-

३) आमच्या वाशिम गावाला या.

उत्तर-

४) तुझ्या वागण्याला ना ताळ, ना तंत्र.

उत्तर-

५) इथे संपते ती कहाणी.

उत्तर-

६) दीपा, वली पर्वताची माहिती सांग.

उत्तर-

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...