शुक्रवार, १८ जुलै, २०२५

इयत्ता तिसरी -3 निवारा

 






घटकः ३. निवारा आपला आपला

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी कशाचा वापर करतो? (अ.नि.क्र. ३०१)

उत्तरः


२) अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते ? (अ.नि.क्र. ३०४)

उत्तरः


३) पक्षी आपले घरटे मऊ व उबदार करण्यासाठी कशाचा वापर करतात ? (अ.नि.क्र. ३०४)

उत्तरः


4) सिमेंटने बांधलेल्या घरांत उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत ? (अ.नि.क्र. ३०६)

उत्तरः


5) अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे आणखी कोठे निवारा शोधतात ? (अ.नि.क्र. ३०६)

उत्तरः


6) घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाचा वापर करतात ? (अ.नि.क्र. ३०६)

उत्तरः


7)बिळात राहणाऱ्या दोन प्राण्यांची नावे लिहा. (अ.नि.क्र. ३०१)

उत्तरः


8)मधमाशा कोठे पोळे बनवतात ? (अ.नि.क्र. ३०१)

उत्तरः


9)वाघ, बिबटे, तरस कोठे राहतात?

उत्तरः




ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...