१) माणिकच्या बायकोचे नाव काय होते?
२) बैल कोठे सापडला?
३) माणिककडे किती बैल होते?
४) लोकांनी कोणाला पकडले?
५) चतुर कोण होती?
शब्द वाच आणि त्यापुढील चौकटीत व वहीत लिही.
च -चहा चाफा चाकरी
छ -छत छत्री छाती
ज -जग जेवण जोरात
झ -झारी झाडाला झुबका
श -शहर शेतकरी शहाणा
ष -षटक षटकोन षटकार
स -सही सनई सरदार
वाच आणि योग्य कृतीला ✔️अशी व अयोग्य कृतीला✖️ अशी खूण कर.
१) नेहमी ताटातले सर्व पदार्थ संपवावेत.
२) घरी नेहमी मोबाईलवर गेम खेळावा.
३) दिवसभरात भरपूर पाणी प्यावे.
४) घरी सतत टी व्ही पाहावा.
५) नियमित व्यायाम करावा.
६) सर्व भाज्या खाऊ नयेत.
