माय मराठी
एका वाक्यात उत्तरे लिहा
(अ)माझ्या मराठीच्या पायी काय वाहिलेले आहे?
उत्तर- माझ्या मराठीच्या पायी तनमनधन वाहिलेले आहे.
आ )आई मला कशाची गोडी चाखायची खायची आहे?
उत्तर- मला कष्टामधली तुझीच गोडी चाखायची आहे.
इ )आई तुझ्या विसाव्यात काय ऐकतो आहे मी?
उत्तर→ आई तुझ्या विसाव्यात अंगाई ऐकतो आहे.
ई)आई (मराठी भाषा) तुझा वास (सहवास ) कशाकशात वाटतो ?
उत्तर→आई तुझा वास जनलोकात ,झरे, पाखरात वाटतो.
उ) मराठीची रित कशा कशाकशात दिसते (शिकवते)
उत्तर- मराठीची रित चालणे व बोलणे यात दिसते.
ऊ) कवियित्री कशाची माळा गुंफते ?
उत्तर- कवियित्री मोहनमाळी शेबांची गुंक ते.
ए)कोणासाठी कवियित्री वात होऊनी जळते?
उत्तर- कवियित्री माय मराठी साठी वाति होऊनी जळते
