कृती १ :
पाठ्यपुस्तकातील 'हिक्के-होक्के मरांग उरस्कार' ही कविता ऐक व म्हण.
कृती २ : खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ लिही.
१) मरांगे:
२) हिक्के :
३) पुंगार
४) कायांग :
कृती ३ :खालील घोषवाक्यांचा अर्थ तुझ्या भाषेत लिही.
१) झाडे लावा, झाडे जगवा
२) कावळा करतो काव काव, माणसा-माणसा झाड लाव.
३) एक मूल एक झाड, राने होतील हिरवीगार.
४) झाडे लावा दारोदारी, आनंद येईल घरोघरी.
४ : तुझ्या परिसरात तुझ्या भाषेशिवाय इतर कोणत्या भाषा बोलल्या जातात याची शिक्षकांच्या मदतीने यादी कर व खाली दिलेल्या चौकटीत लिही.
१)
२)
३)
४)
५)
६)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏