*व्हिडिओ झूम करून बघावा*
https://youtu.be/9Y2P50W3QkU?si=qs6asnlf0iDESImS
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
👇👇"एक पेड माॅं के नाम "
अंतर्गत शाळा, महाविद्यालय
, काॅलेज ,गाव,येथे
वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत
👇👇👇
सदर उपक्रमात सर्व सरकारी, खाजगी, शाळा, काॅलेज, महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या पोर्टल वर आपलीं नोंदणी करायची आहे.तसेच आपल्या आईसोबत झाड लावल्याचा फोटो अपलोड करायचा आहे.
👉हे सर्व प्रक्रिया कशी करावी यासाठी वरील व्हीडीओ मार्गदर्शक ठरेल.
👉सदर व्हिडीओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवा
👉
विद्यार्थी,शाळा, काॅलेज, महाविद्यालय , केंद्र, तालुका, जिल्हा, राज्य ग्रुपमध्ये पाठवा.
👉 जेणेकरून व्हिडिओ पाहून पालक व विद्यार्थी आपले नाव नोंदणी करून फोटो अपलोड करतील
👉विद्यार्थी सहभागी होण्यासाठी लिंक
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

