*आजची तारीख 31. तारीख विशेष उपक्रम.*
1) एकतीस(एकत्रिंशत् ) Thirty one. इकतीस XXXI (रोमन संख्याचिन्हात)
2) 31 ही विषम संख्या आहे.
3) 31 ही मुळ संख्या आहे.
4) 31 ने भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 31 ने भाग देऊन पहावा लागतो.
5) 31 ही संख्या 29 सोबत जोडमुळ आहे.
6)31 चे अवयव =1×31
7)31 चा वर्ग 961 आहे.
8)31 चा घन 29791 आहे.
9)31 चे विभाजक 1,31 आहे.
10)31 दिवसांचे महिने 👉 जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर असे 7 महिने असतात.
