शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

सिंधू संस्कृतीतील प्रमुख ठिकाणे

 




🌊 *सिंधू संस्कृतीतील प्रमुख ठिकाणे मॅप*  🏛️


    🔰 *1. हडप्पा (Pakistan)* 

 🔹 *नदी :* रावी 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* दयाराम साहनी 🕵️

 🔹 *ई.स. :* 1921 📅


    🔰  *2. मोहनजोदाडो (Pakistan)* 

 🔹 *नदी :* सिन्धू 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* राखालदास बनर्जी 🕵️

 🔹 *ई.स. :* 1922 📅


    🔰 *3. कालीबंगन (Rajasthan)* 

 🔹 *नदी :* घग्गर 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* बी. बी. लाल & बी. के. थापर 🕵️‍♂️

 🔹 *ई.स. :* 1953 📅


    🔰 *4. चहुंदडो (Pakistan)* 

 🔹 *नदी :* सिन्धू 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* गोपाल मजूमदार 🔍

 🔹 *ई.स. :* 1931 📅


    🔰 *5. लोथल (Gujarat)* 

 🔹 *नदी :* भोगावा 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* रंगनाथ राव 🏺

 🔹 *ई.स. :* 1955-62 📅


    🔰 *6. रोपर (Punjab)* 

 🔹 *नदी :* सतलज 🌊

 🔹 *उत्खनन करणारे :* यज्ञदत्त शर्मा 🔎


📚 *ही ठिकाणे सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात!*


🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे

👇👇👇📲👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/L37pKkfnthH1qS25LAV11G?mode=r_c 🏺✨

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...