*👉आजची तारीख 8.तारीख विशेष उपक्रम👇👇👇*
1) आठ (अष्टमी) Eight 👉VIII ( रोमन संख्याचिन्हात).
2) 8 ही सम संख्या आहे.
3) 8 ही संयुक्त संख्या आहे.
4) 8 ही घन संख्या आहे(2चा).
5) 8 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या तिन अंकी संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो.
6) 8 चे अवयव = 2×2×2
7) 8 चा वर्ग 64 आहे.
8)8 चा घन 512 आहे.
9)8चे विभाजक-1,2,4,8 आहे.
10) 8 ही सर्वात मोठी एक अंकी सम संख्या आहे. 11)8 पैलू भारी असतात म्हणुन सर्व गुणसंपन्न व्यक्तीमत्वास अष्टपैलु म्हणतात.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏