📢 *संचमान्यता अपडेट 2025-2026*
━━━━━━━━━━━━━━━
🎓 संचमान्यता 2025-26 साठी
सरल पोर्टलवर “विद्यार्थी Forward” करण्याचा टॅब सुरू झाला आहे!
🔹 Step 1:
स्कूल पोर्टलवरील सर्व माहिती फायनलाईज केल्यावर जर
✅ “Data is Approved” असे दिसत असेल, तर तुमचे स्कूल पोर्टलचे काम पूर्ण!
🔹 Step 2:
सरल पोर्टलवर संचमान्यता टॅब → वर्ष 2025-2026 निवडा.
तेथे दिसणारा डेटा (विद्यार्थी संख्या, आधार वैध विद्यार्थी, वर्ग, तुकडी, माध्यमनिहाय माहिती) तपासा.
👉 माहिती बरोबर असल्यास,
Forward to संचमान्यता वर क्लिक करा.
🔹 Step 3:
संचमान्यता पोर्टल सुरू झाल्यावर,
शालार्थ व संचमान्यता मधील कर्मचारी नाव, पदसंख्या, नियुक्ती वर्ग इत्यादी तपासा आणि डेटा फायनलाईज करा.
✅ तीनही पोर्टलवरील काम पूर्ण झाल्यावर
2025-2026 संचमान्यता प्रक्रिया पूर्ण!
━━━━━━━━━━━━━━━
📲 ही माहिती सर्व शाळांपर्यंत पोहोचवा!
#संचमान्यता #सरलपोर्टल #शिक्षणविभाग
