मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

इयत्ता तिसरी-घटकः १५. सुट्टीच्या दिवसांत

 


खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ. नि. क ३०१)

१) सु‌ट्टीच्या दिवसांत' या कवितेचे कवी कोण आहेत ?

उत्तरः


२) नवतेजाची झगमग कशावर चमकते?

उतर


३) सु‌ट्टीच्या दिवसांत नेहमीचे जग कसे होते?


४) सु‌ट्टीच्या दिवशी कशाच्या घसरगुंडीवर वर-खाली व्हावेसे वाटते?

उत्तरः


५) कविला आकाशात केव्हा उडावेसे वाटते?

उत्तरः


६)तुम्हाला आवडलेल्या कवितेच्या कोणत्याही दोन ओळी लिहा.

उत्तरः


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. (अ. नि. क्र ३०९)


१) उन्हात माळावर खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो.

उत्तरः


२) समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे.

उत्तरः


३) सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे.

उत्तरः


४) इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर-खाली व्हावेसे वाटणे.


उत्तरः


रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. (पंख, पाने, पाणी, पक्षी, वारा, वास) (अ. नि. क्र ३११)

१) खळखळणारे :.       २) सळसळणारी 

३) फडफडणारे :.           ४) किलबिलनारे 

५) घमघमणारा :.           ६) घोंघावणारे 


समानार्थी शब्द लिहा.

गगन =


प्रचंड =


धरती =


"पांढरे =


झोपडी =


"अंत =


भान =


सागर =


निराळा =


नारळ =


निर्मळ =


विरुद्धार्थी शब्द लिहा.


इच्छा


उदार


जन्म


कडू


बलवान


चांगले


खरे


गरीब


दाट


इकडे


सलग

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...