सोमवार, ५ जानेवारी, २०२६

आशिष सांस्कृतिक मंच

 *आशिष सांस्कृतिक मंच*



*महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयासाठी प्रथमच नववर्षानिमित्य विशेष उपक्रम*


*उपक्रम उद्देश*

*शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्याचा भावी सूत्रसंचालक घडविण्यासाठी, उत्तम वक्ता घडविण्यासाठी प्रयत्न करणे. त्यांना त्यात यथायोग्य मार्गदर्शनाने भाषण व सूत्रसंचालन या कौशल्यात प्रवीण करणे.*


*सहभागी होणाऱ्या शाळेतील, महाविद्यालयातील निवडक मुलांना भाषण व सूत्रसंचालन कौशल्याची गोडी लावणे व त्यात प्रवीण करणे. शिवाय त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल.*


*सहभाग नियम व माहिती*


1. *एका शाळेतून, महाविद्यालयातून कमीत कमी 10 विद्यार्थी शाळेने निवडणे. (वर्ग ५ ते १२)*

2. *विद्यार्थी निवडीचे स्वातंत्र्य शाळेला, महाविद्यालयाला असेल. त्यासाठी शाळेने एक संपर्क शिक्षक / शिक्षिका यांची नियुक्ती करावी.*

3. *शाळा महाविद्यालय या उपक्रमात सहभागी असल्याचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.*

4. *या उपक्रमाची प्रसिद्धी सर्वत्र शाळेच्या व महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या नावासह करण्यात येईल.*

5. *सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.*

6. *हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेत पूर्णपणे "निशुल्क" असेल.* 

7. *उत्कृष्ठपणे उपक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत सुद्धा केले जाईल.* 


*_विद्यार्थी निवड साठी सूचना_*


1. *विद्यार्थी चांगले निवडावेत. ज्यांना यात रस आहे असे निवडावेत.*

2. *ज्यांनी यापूर्वी भाषण सूत्रसंचालन केल आहे त्यांना प्राधान्य द्यावे.*

3. *गुगल मिटवर मार्गदर्शन होणार असल्याने त्यांच्याकडे स्मार्ट र्फोन असावा.*


*ज्या शाळेला किंवा महाविद्यालयाला या उपकतमात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सदर गुगल लिंक भरावी.*

👇👇👇👇👇👇👇👇

https://docs.google.com/forms/d/1hTYuFJXz0L12fIWoMdv7caN8j8IMikYWO60XTZyfnGI/viewform

💐💐💐💐💐💐🏆🏆🏆👬💐💐💐💐💐💐

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...