बुधवार, २१ जानेवारी, २०२६

मिशन TET/CTET 2026-【पोस्ट क्रमांक-34】दि. 20/1/2026

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇



 सर्व परीक्षार्थी  व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*
*----🅿︎‌🅿️🅿️----*
*🪷मिशन TET/CTET 2026🪷*
(महाराष्ट्र शिक्षण समूहाचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी चा उपक्रम)
{दररोज महत्वाच्या 10 प्रश्नांचा सराव}

【पोस्ट क्रमांक-34】दि. 20/1/2026

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*विषय-EVS-एकूण प्रश्न -30/गुण-30)*
*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 1: EVS अध्यापनात "स्थानीय ते जागतिक" (Local to Global) या तत्त्वाचा मुख्य उद्देश काय आहे?*
A) पाठांतर वाढवणे
B) अमूर्त संकल्पना आधी शिकवणे
C) विद्यार्थ्यांना परिचित अनुभवांपासून शिकवणे
D) परीक्षाभिमुख अध्यापन करणे

*✅ योग्य उत्तर:*
 C) विद्यार्थ्यांना परिचित अनुभवांपासून शिकवणे

 *📝स्पष्टीकरण:*
 EVS मध्ये स्थानिक उदाहरणांपासून सुरुवात केल्याने संकल्पना सोप्या व अर्थपूर्ण होतात.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 2: EVS मध्ये "अन्वेषणात्मक शिक्षण" (Inquiry Based Learning) याचा अर्थ काय?*
A) शिक्षकाने माहिती देणे
B) विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारून शोध घेणे
C) पाठ्यपुस्तक वाचन
D) परीक्षेचा सराव

*✅ योग्य उत्तर:*
 B) विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारून शोध घेणे

*📝स्पष्टीकरण:* 
अन्वेषणात्मक पद्धतीत विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 3: EVS अभ्यासक्रमात "समेकित दृष्टीकोन" (Integrated Approach) म्हणजे काय?*
A) वेगवेगळे विषय स्वतंत्र शिकवणे
B) फक्त विज्ञान शिकवणे
C) सामाजिक व पर्यावरण घटक एकत्र शिकवणे
D) फक्त प्रकल्प पद्धत वापरणे

*✅ योग्य उत्तर:*
 C) सामाजिक व पर्यावरण घटक एकत्र शिकवणे

*📝स्पष्टीकरण:* 
EVS हा बहुविषयक विषय आहे.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 4: EVS अध्यापनासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त आहे?*
A) व्याख्यान पद्धत
B) प्रात्यक्षिक व क्रियाकलाप पद्धत
C) नोट्स लेखन
D) प्रश्नोत्तर पाठांतर

*✅ योग्य उत्तर:*
 B) प्रात्यक्षिक व क्रियाकलाप पद्धत

*📝स्पष्टीकरण:* 
EVS अनुभवाधारित विषय असल्यामुळे कृतीआधारित अध्यापन प्रभावी ठरते.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 5: "पर्यावरण शिक्षणाचा मुख्य उद्देश" कोणता आहे?*
A) फक्त माहिती देणे
B) परीक्षा तयारी
C) पर्यावरणाबद्दल जबाबदार नागरिक घडवणे
D) पाठांतर वाढवणे

*✅ योग्य उत्तर:*
 C) पर्यावरणाबद्दल जबाबदार नागरिक घडवणे

 *📝स्पष्टीकरण:*
 EVS चा उद्देश जाणीव व संवेदनशीलता निर्माण करणे आहे.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 6: EVS मध्ये "Field Visit" चा मुख्य फायदा काय आहे?*
A) वेळ वाया घालवणे
B) पुस्तकी ज्ञान वाढवणे
C) प्रत्यक्ष अनुभव मिळवणे
D) परीक्षा सोपी करणे

*✅ योग्य उत्तर:*
 C) प्रत्यक्ष अनुभव मिळवणे

*📝स्पष्टीकरण:*
क्षेत्रभेटीतून वास्तव जीवनातील निरीक्षण कौशल्य वाढते.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 7: EVS मध्ये "बालकेंद्रित अध्यापन" म्हणजे काय?*
A) शिक्षक केंद्रस्थानी असणे
B) विद्यार्थी निष्क्रिय असणे
C) विद्यार्थ्यांच्या गरजा व अनुभवांवर आधारित शिक्षण
D) फक्त पुस्तक वाचन

*✅ योग्य उत्तर:* 
C) विद्यार्थ्यांच्या गरजा व अनुभवांवर आधारित शिक्षण

 *📝स्पष्टीकरण:* 
CTET/TET मध्ये बालकेंद्रित दृष्टिकोनावर भर दिला जातो.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 8:: EVS विषयात "3R संकल्पना" म्हणजे काय?*
A) Read, Write, Remember
B) Reduce, Reuse, Recycle
C) Run, Rest, Read
D) React, Respond, Report

*✅ योग्य उत्तर:*
B) Reduce, Reuse, Recycle

 *🍭स्पष्टीकरण:*
कचरा व्यवस्थापनासाठी 3R संकल्पना महत्त्वाची आहे.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 9: EVS मूल्यमापनात खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे?*
A) फक्त लेखी परीक्षा
B) फक्त तोंडी परीक्षा
C) सतत व सर्वांगीण मूल्यमापन (CCE)
D) गृहपाठ तपासणी

*✅ योग्य उत्तर:*
 C) सतत व सर्वांगीण मूल्यमापन (CCE)

*📝स्पष्टीकरण:*
 EVS मध्ये प्रक्रिया व कौशल्य आधारित मूल्यमापन महत्त्वाचे असते.

*_©★■◆●◆■★■●➖●◆■★■◆●◆®_*

*🍭प्रश्न 10:; EVS मध्ये "Life Skills" विकसित करण्याचा उद्देश काय आहे?*
A) गुण वाढवणे
B) व्यवहारातील समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे
C) पाठांतर वाढवणे
D) वेगाने लेखन

*✅ योग्य उत्तर:* 
B) व्यवहारातील समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे

*📝स्पष्टीकरण:*
EVS जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यावर भर देतो.

🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉

पेपर 1 व पेपर 2 च्या सर्व प्रश्नांचा सराव होण्यासाठी आमच्या समूहात खालील लिंक वरून सहभागी व्हा. 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 https://shorturl.at/kt2Ii

➖➖➖➖➖➖➖➖➖
सर्वच ग्रुप वर एकच पोस्ट असतात त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण समूहाच्या कोणत्याही एकाच ग्रुप मध्ये सामील व्हा ..
*Plz share.. शिक्षक सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेल्या मोहिमेत आपणही सहभागी व्हा😊*
अनिल नाचपल्ले-रायगड
📲8446225757
*महाराष्ट्र शिक्षण समूह*


 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...