बुधवार, २१ जानेवारी, २०२६

मराठी व्याकरण-समानार्थी शब्द

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇



 सर्व परीक्षार्थी  व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*
*----🅿︎‌🅿️🅿️----*

🚨 *मराठी व्याकरण-समानार्थी शब्द* 🎯


● एकता - ऐक्य, एकी, एकजूट, 
● ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
● ओज - तेज, पाणी, बळ 
● ओढ - कल, ताण, आकर्षण 
● ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
● ओळख - माहिती, जामीन, परिचय 
● कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
● कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, 
आस्था
● श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, 
● माधव 
● कपाळ - ललाट, भाल, निढळ 
● कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
● कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
● काक - कावळा, वायस, एकाक्ष 
● किरण - रश्मी, कर, अंशू 
● काळोख - तिमिर, अंधार, तम 
● कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
● करुणा - दया, माया, कणव, कृपा 
● कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
● कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
● कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
● कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
● खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
● खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
● खच - गर्दी, दाटी, रास 
● खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🪀 *जॉइन करा आपले मराठी व्याकरण व्हाट्सअप चॅनेल आणि चॅनेलची लिंक आपल्या सर्व मित्रांना पण शेअर करा* 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...