🚀 मिशन TET २०२६ - १८ मार्चचे विशेष लेक्चर्स! 🚀
ज्यांचे कालचे अत्यंत महत्त्वाचे तास पाहायचे राहिले आहेत, त्यांच्यासाठी या विशेष लिंक्स:
🧠 १. मानसशास्त्र: प्रमुख विचार प्रवाह आणि व्याख्या
(TET परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक घटक)
🔗 लिंक: https://youtu.be/Q6FDYjsup48
🍎 २. विज्ञान: गुरुत्वाकर्षण आणि न्यूटनचा वैश्विक नियम
(सोप्या भाषेत स्पष्टीकरण)
🔗 लिंक: https://youtu.be/oHIT6vhLTj0
🔢 ३. गणित: अपूर्णांक - शाब्दिक उदाहरणे आणि ट्रिक्स
(कमी वेळेत अचूक उत्तरे काढण्यासाठी)
🔗 लिंक: https://youtu.be/feSDN7Vq3yo
अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक आहे! आजच आपला अभ्यास पूर्ण करा. 🎯✍️
