शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
बुधवार, ११ मार्च, २०२६
English noun- pronoun 30 प्रश्न
👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫
*"मी TET/CTET पास होणारच"*
*या उपक्रम अंतर्गत*
*"TET मोफत कार्यशाळा"*
---------------------------
*वेळ- 8.00 ते 9.00PM.(संध्या)*
*दि- 2 मार्च 2026 पासून दररोज 181 दिवस.*
================
*राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार TET परीक्षा सप्टेंबर 2027 च्या आत उत्तीर्ण होण्याच्या मानसिक दडपणखाली येऊन वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना मार्गदर्शन करून राज्यातील प्रत्येक शिक्षक हा 181 दिवसात TET पास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली कार्यशाळा.*
================
*TET कार्यशाळेची वैशिष्टये.*
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
*1) राज्यातील प्रत्येक शिक्षकांना 181 दिवसात उत्तीर्ण करण्याची हमी.*
*2) दररोज एका घटकांचे 1 तास you tube live कार्यशाळा.*
*3) दररोजच्या घटकांचे तास संपल्यावर शॉटमध्ये pdf नोट्स.*
*4) दररोज तास संपल्यावर त्या घटकावर 30 प्रश्न व 30 गुणांची टेस्ट.*
=================
*TET उत्तीर्ण होणे म्हणजेच ज्ञानात भर पडण्यासाठी मिळालेली संधी हे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून दररोजचे संध्याकाळी 1 तास याप्रमाणे 181 दिवसात "मी TET उत्तीर्ण होणारच" या उपक्रमाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.*
=================
*(🙏विनंती- Call किंवा whatsapp sms करू नये.🙏)*
---------------------------
*मार्गदर्शिका*
*सौ. फरीदा शेखमॅम, उपशिक्षिका*
(Msc, D.ed, B.ed, TET पात्र)
~~~~~~~~~~~~~~~~
*(कृपया- जास्तीत जास्त गरजू शिक्षकांना sms forword करावे.)*
*तसेच TET उत्तीर्ण होण्याची इच्छा असणाऱ्या गरजू शिक्षकांनी खालील whatsapp ग्रुपला जॉईन व्हावे.*
(जर ग्रुप full झाल्यास कोणीही call किंवा whatsaap sms करू नये, नवीन ग्रुपची लिंक मिळाल्यावर त्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हावे. तो पर्यंत wait करावे, विनंती)
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
https://chat.whatsapp.com/HVBJxApbtJq4P9ZMvJOURG?mode=gi_t
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...







