🚨 *सावधान! 'टीईटी' चा सायरन वाजला आहे!* 🚨
*शिक्षक बंधू आणि भगिनींनो,* 🙏🏻
ज्यांची TET अजून बाकी आहे, त्यांच्यासाठी आनंदाची ( *की चिंतेची?* ) बातमी— maha Tet फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झाली आहे! 📝
*आपले काही अति-आशावादी शिक्षक मित्र अजूनही "कोर्ट सवलत देईल" या स्वप्नात आहेत. पण लक्षात ठेवा, कोर्टाला तुमच्या भावनांशी, तुमच्या अनुभवाशी घेणं-देणं नाही, त्यांना फक्त 'शिक्षण हक्क कायदा' दिसतो!*
महाराष्ट्र शासन सुद्धा वर्षातून दोन दोन वेळा टीईटी घेऊन आम्ही शिक्षकांना जास्त वेळा संधी दिलेली आहे असे कोर्टात सांगेल.
*अर्ध्याहून अधिक शिक्षक आधीच 'पास' होऊन सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचले आहेत.*
त्यामुळे, एकदा नोकरीत घेतले की कोण काढणार आहे ? या भ्रमात राहू नका.
जरी नोकरीत ठेवले तरी प्रमोशन राहूदे दरवर्षी इन्क्रिमेंट देतीलच याची खात्री ?🏃♂️💨
त्यामुळे बघू - करू' हा मंत्र सोडा आणि आजच फॉर्म भरून पुस्तकांशी मैत्री करा.
चला, अभ्यासाचा श्रीगणेशा करा!
तयारीला लागा! 🖋️📚
शुभेच्छांसह,
(तुमचाच एक शुभचिंतक शिक्षक मित्र)
Tet group 👇👇👇