वहीत लिहून घ्या
*💫चला इंग्रजी बोलायला शिकूया💫*
*जेवण बनवा – Cook Food*
*चहा करा – Make Tea*
*कपडे धुवा – Wash Clothes*
*फरशी पुसा – Clean Floor*
*कांदा चिरा – Cut Onion*
*दूध उकळा – Boil Milk*
*भांडी धुवा – Wash Dishes*
*घर झाडा – Sweep House*
*फ्रिज उघडा – Open Fridge*
*दरवाजा बंद करा – Close Door*
*लवकरच आपले लाईव्ह क्लासेस सुरू होत आहे🤩*
*Stay Tuned...🎻*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏