वास्तविक विद्यार्थी कधीच एकसारखी ( तंतोतंत, एकसारखे) नसतात. त्यामुळे त्यांना एकच फूटपट्टी, परिमाण लागू होत नाही. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व स्तरांवरील वैविध्य विद्यार्थ्यांतही स्वाभाविकपणे असते. हे वैविध्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील-परिसरातील वातावरण आणि वैयक्तिक बुद्धिमत्ता आदी घटक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे `"प्रत्येक मूल हे वेगळं आणि खास असतं. त्याची तुलना इतरांशी करून त्याचा आत्मविश्वास कमी करण्यापेक्षा, त्याच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांचं कौतुक करूया.`
*सकारात्मक पालकत्वाकडे (Positive Parenting) पाऊल टाकूया! 👨👩👧👦✨"*
त्वरा करा आजच या ग्रुपला ॲड व्हा
https://chat.whatsapp.com/FsRKVWyS8U51kgm0yCSn2u?s=cl&p=a&ilr=0
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/IXTcMh8Gxz62AeDZboq2hx?s=cl&p=a&ilr=0
〰️〰️▪️〰️〰️▪️〰️〰️


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏