" alt="ब्लॉग लोगो">

शुक्रवार, २६ जून, २०२६

चला चित्रे समजून घेऊया

 शिक्षकानी विद्यार्थ्यांकडून दिलेल्या संवादाचे वाचन करून घ्यावे व दिलेल्या कृती सोडवून घ्याव्यात.




१) वरील संवादात किती जणानी भाग घेतला आहे?


अ) दोन


ब) तीन


क) चार


ड) पाच


२) पार्थ चा स्वभाव कसा आहे?


अ) शात


ब) भित्रा


क) खोडकर


ड) बिनधास्त


३) तुझ्या मित्राला अभ्यास करताना अडथळा येत असेल, तर तू त्याला कशी मदत करशील?


४) व रील संवादातून तुला काय शिकायला मिळाले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...