*🏆 सैनिकी स्कूल तयारी🏆*
✳️ *सैनिक स्कूल इयत्ता 6 वी – GK ( 0ne liners ) – गुण - 50*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
1) भारताचे पहिले गृहमंत्री –
➡️ *सरदार वल्लभभाई पटेल*
2) भारताचे पहिले शिक्षणमंत्री –
➡️ *मौलाना अबुल कलाम आझाद*
3) भारताचे पहिले संरक्षणमंत्री –
➡️ *बलदेव सिंह*
4) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना –
➡️ *1885*
5) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष –
➡️ *डब्ल्यू. सी. बॅनर्जी*
6) स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल –
➡️ *सी. राजगोपालाचारी*
7) भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल –
➡️ *सी. राजगोपालाचारी*
8) भारतीय राज्यघटना स्वीकारली –
➡️ *26 नोव्हेंबर 1949*
9) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य
➡️ *केरळ*
9) भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य –
➡️ *बिहार*
10) भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर –
➡️ *मुंबई*
for join
*Your success is our aim*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M
➡️ *Share with your friends*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏