🎙️ *आवाजाची जादू... करिअरची नवी संधी!* 🎙️
*_व्हॉईस ओव्हर प्रशिक्षण कोर्स_*
"तुमचा आवाजच ठरेल तुमची नवी ओळख!"
तुमच्याकडे प्रभावी आवाज आहे का?
तुम्हाला जाहिराती, YouTube, ऑडिओबुक, माहितीपट, पॉडकास्ट, ई-लर्निंग, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण किंवा डबिंगच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे का? यासाठी आवाज प्रभावी असावा लागतो.
*अपनी आवाज ही अपनी पेहचान है*
तर तुमच्यासाठीच हा व्यावसायिक व्हॉईस ओव्हर प्रशिक्षण कोर्स!
*या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:*
✔️ व्हॉईस ओव्हर म्हणजे काय?
✔️ प्रभावी आवाजाची तयारी
✔️ श्वसन, उच्चार, लय, गती आणि विराम
✔️ आवाजातील भाव, अभिनय आणि अभिव्यक्ती
✔️ जाहिराती, YouTube, माहितीपट, ऑडिओबुक, पॉडकास्ट, ई-लर्निंग यांसाठी व्हॉईस ओव्हर
✔️ मायक्रोफोनचा योग्य वापर
✔️ घरच्या घरी रेकॉर्डिंग स्टुडिओ कसा तयार करावा?
✔️ ऑडिओ रेकॉर्डिंग व एडिटिंगची मूलभूत माहिती
✔️ व्यावसायिक डेमो रील तयार करणे
✔️ व्हॉईस ओव्हर क्षेत्रात काम कसे मिळवावे?
हा कोर्स कोणासाठी?
🎓 विद्यार्थी
👨🏫 शिक्षक
🎤 सूत्रसंचालक व निवेदक
📹 YouTuber व Content Creator
🎭 कलाकार
🎙️ आवाजाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे सर्व
*कोर्सची वैशिष्ट्ये*
⭐ प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण
⭐ सरावासाठी विशेष स्क्रिप्ट
⭐ वैयक्तिक मार्गदर्शन
⭐ प्रश्नोत्तर सत्र
⭐ अभ्यास साहित्य (PDF Notes)
⭐ कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र
*का निवडाल हा कोर्स?*
आजच्या डिजिटल युगात उत्तम आवाज ही एक मौल्यवान कला आहे. योग्य प्रशिक्षणाच्या मदतीने तुम्ही घरबसल्या व्हॉईस ओव्हर, निवेदन, ऑडिओबुक, YouTube आणि इतर अनेक क्षेत्रांत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकता.
*प्रशिक्षण शुल्क २१००₹*
*कालावधी २ महिने*
*ऑनलाईन*
*लेक्चर, रेकॉर्डर व्हिडीओ, टास्क, उपक्रम, डेमो*
*लाईव्ह क्लास ९ ते १० रात्री या वेळात गरजेनुसार असेल*
आजच प्रवेश निश्चित करा!
मार्गदर्शक:
डॉ. आशिष देशपांडे
भाषणकला तज्ज्ञ | सूत्रसंचालन मार्गदर्शक | निवेदक | लेखक
📞 संपर्क: 9021481795
*या कोर्समध्ये तुम्हाला प्रात्यक्षिकांसह व्यावसायिक मार्गदर्शन, आवाज विकसित करण्याचे तंत्र, रेकॉर्डिंगची मूलभूत माहिती, तसेच काम मिळविण्याचे मार्ग शिकवले जाणार आहेत.*
*हे प्रशिक्षण सर्वासाठी नाही तसेंच हे पुन्हा पुन्हा होणार नसल्याने यात प्रवेश मर्यादित आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे. नाव नोंदणी सुरु आहे.*
*"तुमचा आवाज... तुमची ओळख... तुमच्या यशाची सुरुवात!"*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏