🌸 ज्ञानाचा नवा संकल्प... विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी! 🌸
उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय नरहरी मुटकुळे सर (परभणी) यांच्या पुढाकारातून व उत्कृष्ट नियोजनातून यावर्षीही दि. १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामान्य ज्ञान स्पर्धा" अंतर्गत दररोज 10 सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, सामान्य ज्ञानाची जिज्ञासा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
📚 हे 10 प्रश्न दररोज आपल्या ग्रुपवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
👉 विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास हे प्रश्न दररोज आपल्या वहीत लिहून ठेवावेत व त्यांचा नियमित सराव करावा.
👉 शिक्षकांनीही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्न पोहोचवून या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे.
"दररोज एक पाऊल ज्ञानाकडे... यशस्वी भविष्यासाठी भक्कम पायाभरणीकडे!"
🌹 सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
👇Add this group 👇
https://chat.whatsapp.com/GbBSgLaLpk52n3giW5wPH5?s=cl&p=a&ilr=0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏