" alt="ब्लॉग लोगो">

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

सामान्य ज्ञान सराव चाचणी भाग 3

सामान्य ज्ञान सराव चाचणी

सामान्य ज्ञान सराव चाचणी

१४२. भारताचे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?
१४३. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव होते?
१४४. 'स्ट्रगल इन माय लाइफ' या पुस्तकाचे लेखक कोण?
१४५. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशात सुरू झाली?
१४६. फेसबुकचे संस्थापक कोण?
१४७. जागतिक पहिला कृत्रिम उपग्रहाचे नाव काय?
१४८. भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?
१४९. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
१५०. कोणता ग्रह 'लाल ग्रह' म्हणून ओळखला जातो?
१५१. मुंबई शहरास 'मुंबई' हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले?
१५२. गोलघुमट कोठे आहे?
१५३. सारनाथ येथील चार सिंहांचा स्तंभ कोणत्या राजाचा?
१५४. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?
१५५. स्काऊट गाइडचे संस्थापक कोण?
१५६. वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो?
१५७. अशोक चक्रात किती रेषा आहेत?
१५८. भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य काय?
१५९. भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते?
१६०. GST चा विस्तारित अर्थ काय?
१६१. भारतात पहिला लोह-पोलाद कारखाना कोठे सुरू झाला?
१६२. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?
१६३. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
१६४. जागतिक बुद्धिबळाचा जन्म कोणत्या देशात झाला?
१६५. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती?
१६६. भंडारधरा जलाशयाचे नामकरण काय करण्यात आले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...