मंगळवार, १ जुलै, २०२५

पहिली -शाळा पूर्वतयारी- फळांची व भाज्यांची ओळख

 


पहिली -शाळा पूर्वतयारी-वर्ष ऋतूंची ओळख

 




पालकांसाठी सूचना - उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू कसे ओळखतात ?


उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूंत कोणते कपडे घालतात? कोणकोणती फळे खातात ?


तसेच कोणते सण, उत्सव येतात ? यांबाबत मुलांशी गप्पागोष्टी करा.



पहिली -शाळा पूर्वतयारी- माझे कुटुंब


 पालकांसाठी सूचना - शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांचे फोटो चिकटवा किंवा त्यांची नावे लिहा आणि मुलांसोबत त्यावर आधारित गप्पा मारा. जसे,


आजी आणि आजोबा कोणाला म्हणतात ?


काका वडिलांचे कोण लागतात ?


ताईचे / दादाचे आणि तुमचे नाते काय आहे ?

पहिली -शाळा पूर्वतयारी- सप्ताहाचे वार वर्षाचे महिने

 सप्ताहाचे वार व वर्षाचे महिने

सप्ताहाचे वार


रविवार

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

शुक्रवार

शनिवार


पालकांसाठी सूचना – कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी असते, तसेच इतर दिवशी घरी काय काय केले जाते याबाबत मुलांशी चर्चा करा.




पहिली -शाळा पूर्वतयारी- रंग

 



















 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या बाहुल्या दाखवून रंग ओळखण्यास सांगावे 📲👇👇👇📲📲
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


पहिली -शाळा पूर्वतयारी- आकार

 


पहिली -शाळा पूर्वतयारी- शरीराचे अवयव


 

शालेय पोषण आहार दर पत्रक


 *MDM पैसे विभागणी बाबत माहिती*

*संजय नागे दर्यापूर*  


*शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात दिनांक 12 जून 2025 च्या शासन निर्णयानुसार प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.*


*वरील परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*


https://drive.google.com/file/d/1dh-l7796RjfUUN0lwTBJh1peUaAXo1gn/view?usp=drivesdk

 

*इ. 1 ली ते 5 वी साठी नवीन दर 2.59 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*

 

*भाजीपाला.* *38%* *- 0.98 रूपये*  

*इंधन* *34%.* *-0.88 रूपये*   

*पुरक आहार* *28%* *- 0.73 रुपये*  

-----------------------------------------------------------

*एकुण =* *2.59 रूपये*  

  

*इ. 6 वी ते 8 वी साठी नवीन दर 3.88 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*  

 

*भाजीपाला* *38%* *- 1.47 रूपये*  

*इंधन* *34%.* *- 1.32 रूपये*  

*पुरक आहार.* *28%* *- 1.09 रूपये*  

-----------------------------------------------------

- *एकुण =*. *- 3.88 रूपये* 

 

*केंद्र व राज्य हिस्सा*

 

*वर्ग 1 ते 5 करिता* 

*MDM केंद्र व राज्य हिस्सा* 

*राज्य हिस्सा. (State) 40% ₹ 1.03*  

*केंद्र हिस्सा. (Centre ) 60% ₹ 1.56*  


*एकूण = 2.59 रूपये* 

 

*वर्ग 6 ते 8 करिता*

*राज्य हिस्सा (State) 40% ₹ 1.56*  

*केंद्र हिस्सा (Centre) 60% ₹ 2.32*  

 

*एकूण = 3.88 रुपये*  


*शा. पो.आ. प्रमाण विद्यार्थी संख्या 01*

        *(प्रति विद्यार्थी ग्राम नुसार)*


 *पदार्थ* *वर्ग 1 ते 5* *वर्ग 6 ते 8*


*तांदूळ प्रमाण.* *100* *150*

*डाळी व कडधान्ये* *20* *30*

*मोहरी प्रमाण* *0.3* *0.5*

*हळद प्रमाण* *0.35* *0.4*

*मसाला प्रमाण.* *2.5* *4*

*मीठ प्रमाण* *4* *4.5*

*तेल प्रमाण* *6* *9*


*वरिल पदार्थांचे प्रमाणासंदर्भात परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा*


https://drive.google.com/file/d/1dSo_do4hGHy9KFZZnIM_NwavA8iT02H8/view?usp=drivesdk



सोमवार, ३० जून, २०२५

आपली सूर्यमाला






*जरा डोके चालवा.*

_https://youtu.be/CnwTR392MsA_ 

*( १ ) सूर्य अचानक गडप झाला , तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल?*

उत्तर: सूर्य अचानक गडप झाला, तर सगळीकडे अंधार होईल.

 २) दिवस-रात्र होणार नाही. 

३) सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास पृथ्वीवरील झाडे किंवा काही सजीव वस्तू नष्ट होतील. 

४) सूर्याच्या उर्जेवर चालणारे यंत्र बंद पडतील. ५)पावसाळा-हिवाळा- उन्हाळा- हे ऋतूचक्र बंद होईल. 

६) सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सगळीकडे थंडीचे वातावरण निर्माण होईल. 

७) आकाशगंगेतील ग्रहांचे चक्र कार्य बदलेल. 

८) सूर्य हा आपल्या सृष्टीवरील एक महत्वाचा तारा आहे. संपूर्ण सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे.


*( 2 ) असे समजा , की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे . तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे . तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल ?*


*उत्तर: अंबिकानगर,*

*केडगाव, जि. अहिल्यानगर*

*महाराष्ट्र राज्य, भारत देश* , *आशिया खंड, ग्रह ३ रा,*

*आकाशगंगा, सूर्यमाला*.


 ३. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे , ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा .


https://youtu.be/CnwTR392MsA


*काय करावे बरे?*







*अ) लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे . ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे . आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे . या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?*


*उत्तर: १) अंतराळयानातील एखाद्या क्षेपणास्राने त्याला धक्का देऊन त्याची दिशा बदलता येईल. २) एखाद्या शक्तिशाली अवकाश यंत्राच्या सहाय्याने त्याचे तुकडे करता येतील. ३) खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल.४) आधुनिक तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपले खगोलशास्त्रज्ञ ती टक्कर नक्कीच टाळतील.*


 *https://youtu.be/CnwTR392MsA*

आजचा दिनविशेष - डॉ. आशिष देशपांडे सर



 

इयत्ता पहिली चे विद्यार्थी बडबड गीते












मोठी मोठी आजी, कृतीयुक्ते बडबड गात.

मोठी मोठी आजी ,कृतीयुक्त बडबड

गीत इयत्ता पहिली चे विद्यार्थी

youtu.be

https://youtu.be

/SmZH1EXCjSc

10:21

Ruhmini मॅडम



D



YouTube



अतिशय सुंदर बडबड गीतम# मी

छोटीशी भाजीवाली छान छान



youtu.be



https://youtu.be

c/b9R9pUP7DNE




रविवार, २९ जून, २०२५

सणाचे नाव शोधणे' -भाषिक खेळ

 खालील वाक्यांमध्ये काही सणांची नावे लपलेली आहेत. 'सणाचे नाव शोधणे' हा खेळ तुझ्या मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी खेळ.


जसे :


१) तुझीच बाहुली आहे, पाड वा फोड !

उत्तर -पाडवा


२) प्रसाद सराव कर.

उत्तर-

३) आमच्या वाशिम गावाला या.

उत्तर-

४) तुझ्या वागण्याला ना ताळ, ना तंत्र.

उत्तर-

५) इथे संपते ती कहाणी.

उत्तर-

६) दीपा, वली पर्वताची माहिती सांग.

उत्तर-

1st-english part of body

 














💁🏻‍♂️ *Standard 1st*

🎬 *Listen and speak*

🙋🏻‍♂️ *Page no- 01*

 श्री प्रवीण डाकरे सर यांचा व्हिडिओ 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/krH31sRpwOg


➖➖➖➖➖➖➖➖➖


🎹 *इंग्रजी प्रार्थना*


👉 *God is one*


https://youtu.be/sNO35qtILkk


🙏 *दररोजच्या परिपाठात म्हणू शकाल.*

📲 *शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा*

भारताचे पंतप्रधान मोदींचे कॅप्टन शुभांशू यांच्याशी संभाषण

 






पंतप्रधान मोदींचे शुभांशू यांच्याशी संभाषण…


पंतप्रधान - तिथे सर्व काही ठीक आहे.


शुभांशू- मी ठीक आहे आणि सुरक्षित आहे. हा एक अगदी नवीन अनुभव आहे. भारत आणि त्याचे नागरिक कोणत्या दिशेने जात आहेत हे दर्शविणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मी लहान असताना मी कधीच अंतराळवीर होईन असे वाटले नव्हते. तुमच्या नेतृत्वाखाली देश आता आपली स्वप्ने साकार करू शकला आहे.


पंतप्रधान - तुम्ही सोबत आणलेला गाजराचा हलवा तुमच्या मित्रांना खायला दिला का?


शुभांशू - हो, मी गाजर आणि मूग डाळीचा हलवा आणला. मला हे इतर देशांतील मित्रांसोबत शेअर करायचे होते, जेणेकरून ते भारताच्या समृद्ध चवींचा आस्वाद घेऊ शकतील. मी सर्वांसोबत बसून जेवलो.


पंतप्रधान - तुम्हाला पृथ्वी मातेला प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही आता कुठे आहात?


शुभांशू- आपण १६ वेळा प्रदक्षिणा घालतो, १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहतो. ते २८ हजार किमी/तास वेगाने प्रवास करते. हा वेग आपला देश किती वेगाने पुढे जात आहे हे दर्शवितो.


पंतप्रधान - तुमच्या मनात पहिला विचार कोणता आला?


शुभांशू- पहिले दृश्य पृथ्वीचे होते. हे पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार आला की पृथ्वी एकसारखीच आहे. बाहेरून, कोणतीही सीमारेषा किंवा सीमा दिसत नाही. जेव्हा मी भारत पाहतो तेव्हा ते खूप भव्य आणि मोठे दिसते. पृथ्वीची एकता विविधतेत दिसून येते. पृथ्वी हे आपले घर आहे आणि आपण सर्व एक आहोत.


पंतप्रधान - तुम्ही खऱ्या परिस्थितीत आहात, तिथली परिस्थिती किती वेगळी आहे?


शुभांशू- आम्ही प्रशिक्षण घेतले, प्रक्रिया माहित होती, प्रयोग माहित होते, इथे आल्यानंतर सर्व काही बदलते. इथे गुरुत्वाकर्षण आहे, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आहे. छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी तुमच्याशी बोलताना माझे पाय बांधून ठेवले आहेत.

नवोदय-मोफत मार्गदर्शन

 🔺 *नवोदय 2026*


*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*

*राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम*


*वर्ष : सहावे*

*मागील 5 वर्षांत 450+ विद्यार्थी नवोदय पात्र*


*मानसिक क्षमता चाचणी*


*घटक 3 : चौरस आकृती पुर्ण करणे*


📌 *LIVE Recorded* 📌


https://youtube.com/live/hxa4mbr9HCI?feature=share


*सुलभक*

*संतोष सुतार, 8600250052*


[ नवोदय चे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी वरील नंबरवर  *_नवोदय 2026_* असा WhatsApp मॅसेज करा. ]


A2Z स्पर्धा परीक्षा मानसिक क्षमता चाचणी चे चॅनल Follow करण्यासाठी खालील लिंक वापरा.


https://chat.whatsapp.com/BSI4I19PiuW1YQwRbc3puY

आजचा अभ्यास-पाचवी

 *🪄इयत्ता पाचवी🪄*

* आजचा अभ्यास*


*कविता म्हणा पाठ करा*

https://youtu.be/PkvX_vpql0I



*Poem..Songs and greetings*

https://youtu.be/8uSBppcjTTI


*परीसर अभ्यास*

*आपली सुर्यमाला*

https://youtu.be/T-7YaR8a5Fg


*इतिहास म्हणजे काय?*

https://youtu.be/m4SKzb4rEto


🦚🦚🦚🌷🌷🦚🦚🦚

संकलन 🙏🙏🙏

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी पहिली std व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


https://chat.whatsapp.com/LqV6nvhIfL6LnIXGqdfsJb 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

 📲Share all educational group📲📲📲📲📲

शनिवार, २८ जून, २०२५

आजचा दिनविशेष - डॉ. आशिष देशपांडे सर



 




















Eco clubs for mission life विद्यार्थी certificate डाउनलोड करा..

 










"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

त्याची link खाली दिलेली आहे 

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://ecoclubs.education.gov.in/




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी पहिली std व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/LqV6nvhIfL6LnIXGqdfsJb 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*No private class*

*ONLY घरचा अभ्यास*


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थी साठी हे group आहेत......


सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...


आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती...

इयत्ता दुसरी 

https://chat.whatsapp.com/EHZzX280Mcq0UmNm78tDId


 इयत्ता तिसरी 

https://chat.whatsapp.com/JTshMc6hiru3CVmS5ZHV6z


इयत्ता चौथी 

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L


इयत्ता पाचवी

https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle


सुविचारांचा खजिना

 






मराठी भाषेतील TOP 60 सुविचार** (विचार, प्रेरणादायी वचने, आणि जीवनसूत्रे) तुमच्यासाठी सादर करीत आहोत:

📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS

माझा पहिला group

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

 **प्रेरणादायी सुविचार**  

1. **"जो परिश्रम करतो, त्याला देवही मदत करतो."**  

2. **"स्वप्नं मोठं पाहा, कारण स्वप्नांना उड्डाण करण्याची शक्ती असते."**  

3. **"यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे."**  

4. **"अडचणी म्हणजे संधीचे दुसरे रूप."**  

5. **"कष्टाशिवाय काहीही मिळत नाही, कष्टातच यशाचा गोडवा आहे."**  


### **जीवनावरील सुविचार**  

6. **"जगण्याची कला म्हणजे आनंदात राहणे."**  

7. **"प्रेम ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे."**  

8. **"साधे जगा, उंच विचार करा."**  

9. **"आयुष्य हे एक सफर आहे, गंतव्यस्थान नव्हे."**  

10. **"वेळ ही सर्वोत्तम औषधी आहे, तिला संधी द्या."**  


### **सकारात्मक विचार**  

11. **"आजचा दिवस हा उद्याच्या आयुष्याचा पहिला दिवस आहे."**  

12. **"नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेत शक्ती आहे."**  

13. **"हसत रहा, आनंदी रहा, जगणे सोपे करा."**  

14. **"प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो."**  

15. **"आपल्या विचारांनी आपण आपलं जग घडवतो."**  


### **मित्रत्व आणि नातेसंबंध**  

16. **"खरं मैत्री हे दिलाचं नातं असतं."**  

17. **"प्रेम आणि आदर हेच खऱ्या नात्याचा पाया आहेत."**  

18. **"मित्र हा संकटकाळातच ओळखला जातो."**  

19. **"कुटुंब हे जीवनाचं सर्वात मोठं समृद्धी."**  

20. **"नातं हे रक्ताने नाही, मनाने जोडले जातात."**  


### **शिक्षण आणि ज्ञान**  

21. **"विद्या हेच खऱ्या श्रीमंतीचे रहस्य."**  

22. **"ज्ञान हे अमूल्य धन आहे."**  

23. **"शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे."**  

24. **"वाचन हे मनाचे अन्न आहे."**  

25. **"अज्ञानतेपेक्षा ज्ञानाचा प्रकाश श्रेष्ठ."**  


### **धैर्य आणि हिम्मत**  

26. **"धैर्य हे यशाचं मूलमंत्र आहे."**  

27. **"भीती ही मनाची निर्मिती आहे, ती जिंकता येते."**  

28. **"हिम्मत हरवली, तर सर्व काही हरवले."**  

29. **"संघर्षाशिवाय यशाचा आनंद नसतो."**  

30. **"जो धीर धरतो, तोच विजय मिळवतो."**  


### **सत्य आणि नीती**  

31. **"सत्य हेच परम धर्म आहे."**  

32. **"नीती ही माणसाची खरी शोभा आहे."**  

33. **"खोटेपणा हा स्वतःचा शत्रू आहे."**  

34. **"सत्याचा मार्ग कधीही सोपा नसतो, पण तो श्रेष्ठ असतो."**  

35. **"ईमानदारी हे जीवनाचं सर्वोत्तम धोरण."**  


### **कर्म आणि कर्तव्य**  

36. **"कर्म हेच पूजा आहे."**  

37. **"आपल्या कर्तव्यातच आपलं यश सामावलेलं आहे."**  

38. **"उत्तम कामगिरी ही स्वतःची ओळख निर्माण करते."**  

39. **"आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू."**  

40. **"कर्मयोगी माणूस कधीही दुःखी होत नाही."**  


### **समाधान आणि आनंद**  

41. **"समाधान हे खऱ्या श्रीमंताचं लक्षण."**  

42. **"आनंद हा आत्म्यात शोधायचा असतो."**  

43. **"भौतिक वस्तूंपेक्षा आंतरिक शांती महत्त्वाची."**  

44. **"आभारी मन हे आनंदी मन."**  

45. **"साधेपणामध्येच खरा आनंद आहे."**  


### **परिवर्तन आणि विकास**  

46. **"बदल हा जीवनाचा नियम आहे."**  

47. **"स्वतःला सतत सुधारत रहा."**  

48. **"जुन्याच्या आधारे नवनिर्मिती करा."**  

49. **"विकास म्हणजेच खरा जीवनप्रवाह."**  

50. **"नवीन विचारांना कधीही बंदिस्त करू नका."**  


51 ते 60 सुविचार - शिक्षण, ज्ञान आणि विद्यार्थी जीवनावर**  


51. **"शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे, ज्याद्वारे तुम्ही जग बदलू शकता."**  

52. **"विद्यार्थ्याचे खरे सोने म्हणजे त्याचे ज्ञान आणि मेहनत."**  

53. **"शिकण्याची आवड ही जीवनातील सर्वात मोठी देणगी आहे."**  

54. **"ज्ञान मिळवण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही."**  

55. **"वाचन हे मनाची सर्वोत्तम सवय, ज्ञानाचा सर्वोत्तम मित्र."**  

56. **"शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवन जगण्याचे कौशल्य."**  

57. **"प्रत्येक अडचण ही एक धडा आहे, प्रत्येक चूक ही एक शिक्षण आहे."**  

58. **"ज्ञानाचा दिवा पेटवा, अज्ञानतेचा अंधार दूर होईल."**  

59. **"शिक्षण हे सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे."**  

60. **"जो शिकतो तो कधीही अपयशी होत नाही."**  


---  

**शिक्षण हे केवळ परीक्षेपुरते नसते, ते संपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे.**  

तुम्हाला हे सुविचार आवडले असतील तर 

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी पहिली std व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


https://chat.whatsapp.com/LqV6nvhIfL6LnIXGqdfsJb 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷

(कर्म, यश किंवा धैर्यावर) सांगू शकतो. 😊  

**तुमचा आवडता सुविचार कोणता?** कमेंट करा! 📚✨

### **100 पर्यंत असेच प्रेरणादायी विचार...**  



---  

ह्या सुविचारांमधून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल अशी आशा! 😊  

**तुम्हाला कोणता सुविचार आवडला?** कमेंट करून सांगा!  


(जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर अधिक सुविचार हवे असतील तर नक्की सांगा.)

1st std English Poem-Clap your hands

 






👏 *Clap your hands with action*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/VQXd_TbyTWQ


🙋🏻‍♂️ *1st English Poem*


🎷 *कराओके कविता-पहिली इंग्रजी*


🎤 *Clap your hands*


https://youtu.be/nSlqjvKyq_E


🎤 *Body body Pop Pop* 

 https://youtu.be/cDEvxg1HBZg


💁🏻‍♂️ *कवितांच्या कराओके कविता बनवून गायनाची संधी फक्त गुरुमाऊली चॅनलवरच उपलब्ध आहे. आजच सबस्क्राईब करा. गायनाचा आनंद घ्या.*


www.youtube.com/c/Gurumauli

 सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी पहिली std व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/LqV6nvhIfL6LnIXGqdfsJb 

*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*


💁🏻‍♂️ *Participate students-* Vidya Mandir Vengrul 

💁🏻‍♂️ *Singing -* Hindavi Dakare 


🎬 *Music Creation -* Pravin Dakare sir


💁🏻‍♂️ *Body body pop pop*

https://youtu.be/frGZUaocGB0

💁🏻‍♂️ *What is your name?*

https://youtu.be/I6nO4JH1y2E


👉 *Share to all educational groups.*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...